पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/486

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

of brucite नेमलाइट. ही भ्याग्नेसियम धातूची अशोधित धातु असून बसाइटचा एक प्रकार आहे. ही फार विरळ असते व अफगाणिस्थानांत,सांपडते. हिचा नमुना जिआलाजिकल सव्र्हेच्या प्रयोगशाळेंत ठेवलेला आहे. Nematoid, Seo under Nematoidea. Nematoidea (nema-toi'dē-a ) (Gr. nymatos, thread, and idos, similar.] 1. सूत्राकृति कृमिवर्ग m, सुतासारख्या बारीक कृमींचा वर्ग m.. उ० नारू, पोटांतील जंत वगैरे. Nematoid a. सूत्राकृति कृमिवर्गाचा. N... सूत्राकृति कृमि m. Nem. Con. [ L. Abbreviation of Nenn'-i-ne Con tra-di-cen'-te.] no one speaking against ( & motion or proposal ), unanimously एकही विरुद्ध नसतां, सर्वानुमताने, सर्वानुमतें, सर्वांच्या संमतीने, सर्वसंमतीने. Nemesis (nem'e-sis ) [ L. nemesis, -Gr. nemesis, allotment, rotribution, vengeance, -Gr. nemein, to distribute.] n. (myth. ) the ancient Greek goddess of justice and divine retribution ( fram लोकांतील प्राचीन) दुष्कर्माबद्दल पारिपत्य करणारी 'नेमेसिस' देवता f, (ग्रीक लोकांची) दंडदेवता/. ही देवता दुष्कर्माबद्दल शिक्षा करते व वैभवाने मदांध झालेल्या मनुष्याचा मद उतरते. २ retributive justice (दुष्कर्माबद्दल फल देणारा) न्याय m, (पापाच्या पारिपत्याचा) न्याय. (b) punishment that follows wrong doing दुष्कर्मफल, दुष्कर्माचे फळ , पापाचे पारिपत्य . Nemo (nē'mo) [L. nemo, nobody. ] 12. nobody क्षुद्र मनुष्य m, याकश्चित् मनुष्य m. Nemophilist, Nemophilous, See under Nemoral. Nemoral (nem'-ral)[ L. nemoralis-nemus, nemoris, a grove.] a. pertaining to a wood or grove sinsia राहाणारा, रानाचा, वनाचा, रानांतला, वनांतला, अरण्याचा, वन्य; as, " The N. beasts of India." Nemophilist n. (R.) अरण्याच्या देखाव्यांचा भोक्ता m, वनSÍTETT HITT m. Nemoph'ilous a. fond of woods वनश्रीचा भोक्ता, सृष्टिसौंदर्याचा भोक्ता शोकी. Nem'orose a. growing on woodl and रानांत वनांत -अरण्यांत वाढणारा होणारा, वनेरुह. Nemorous a. woody रानाचा, अरण्याचा, वनाचा, जंगलाचा, जंगल असलेला. Nenuphar (nen'ū-fär) [Fr. nenufar, -Ar. nenu phar, a white water-lily.] 2. (bot.) मोठे पांढरें कमळ , श्वेतकमळ 1. श्वेतकमळांची ही जात हिंदुस्थानांत सांपडत नाही. हिंदुस्थानांत सांपडणारी श्वेतकमळे Nenuphar हुन निराळ्या जातीची आहेत. Neo- (nē'o- ) [Gr, neos, new. ] a prefix meaning neu 'नूतन, नवीन, नवा' ह्या अर्थी लागणारा उपसर्ग ". Neo हा उपसर्ग कधी कधी निंदा किंवा उपहास दाखविण्याकरितां योजितात. cosmic (nē-o-koz'mik) (Gr. neos, new, & kosmos, de universe. ] a. pertaining to the present condi. lion of the universe, especially its races of men "won to history जगाच्या चालू स्थितीसंबंधी, आज NA the