पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/485

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

etter the cry of a horse खिंकाळणे, खेकाळणे, खंखाळणे (?), हिंसणे, हेसणे, हिणहिणणं (?) N. . खिंकाळी./, खेकाळी /, खेकाळणे 2, हेपा f. Neighed' pa. t. &pa. p. Neigh'ing pr.p.N. V. 1. खेकाळणे n, खिंकाळणे ४, खिंकाळी, खंकाळी, हेपा . Neighbour (nā'bur ) [A. S. yeahbur, reahgebur -A. S. neah, near, and gebur or bur', a farmer. ] n. a person who dwells, sits or stands near another शेजारी , पडोसी, सीवशेजारी m, निकट वासी m. [ FEMALE N. शेजारीण.f, शेजी f] २ one who is on friendly terms with another. मित्र my स्नेही m. ३ ( Bible) a felloru-being मनुष्यमात्र " मनुष्य m, माणूस , ज्ञातिबंधु , जातिबांधव my जातभाई m, शेजारीm. [ LOVE THY N. AS TITSELF आपल्याप्रमाणेच आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर, आत्मा पम्याने जग पहावें.] N. a. शेजारचा, पडोसचा, जवळचा लगतचा, आसपासचा. N. V.t. to be near to (-च्या। जवळ रहाणे -असणे, (कांठाला) लागून -लगत असण. Neighbourhood n. शेजारीपणा m, शेजारपणा "" [THE LAW OF N. शेजारधर्म.] २ adjoining districs जवळचा -शेजारचा प्रांत m -प्रदेशm -मुलूख , आस पासचा प्रांत , भोंवरदेश m. ३. people living in one adjoining district जवळच्या किंवा शेजारच्या प्रातार -प्रदेशांत -मुलखांत रहाणारे लोक m. pl., आसपासन लोक m.pl., शेजारीपाजारी. . vicinity शेजार m, पडोसा m. [ FROM THE N. शेजारून. IN THE N. शेजारी, पडोशास, आसपास, जवळपास, जवळसर, आम वाजूला. VILLAGE IN THE N. भोंवरगांव (h." शेजारचा गांव m.] Neighbouring pr. p. adjoining आजूबाजूचा, शेजारचा, पडोशाचा, पडोसचा, आसपा सचा, जवळचा, जवळपासचा, शेजारपाजारचा, निक वर्ती. [ FROM THE N. PARTS आसपासच्या भागांतून प्रांतांतून, इकडून तिकडून.] Neighbourliness " शेजारधर्म m, शेजारीपणा m. २ खेह m, सख्य मैत्री, गोडी, घरोबा m. Neighbourly a. becomes a neighbour शेजारधर्माचा, शेजारधर्मास योग्य जाच -लायक, शेजाऱ्याच्या रीतीचा. २. friendly, social मित्र त्वाचा, मित्रभावाचा, स्नेहाचा, स्नेहभावाचा, मैत्राचा सख्यत्वाचा. N. adv. शेजारधर्माप्रमाणे. २ सख्यत्वा: Neigh' bour-stained a. (shakes.) stained with Irely, bour's blood (आपल्या) शेजायाला मारून अपकी मिळविलेला, शेजारघातकी. Neither ( nē'ther or ni'ther ) M. E. neither, A. ne, not, and either. I pron. rot either (bietan कोणताही नाही, एकही नाही, हाही नाही व ती aki. N. conj. not either, and not, nor yet 37110 -किंवाही नाही. [ NoT so N. ( Shakes. ) by means मुळीच नाही.1N. adv. not at all, in 20 cm मुळीच नाही, केव्हांही नाही, कदापि नाही. Nemalite (nem'a-lit ) [Gr. nayma, thread, andno a very rare ore of magnesium, also a varit ead, and -lite.]