पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/484

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

business or monetary transaction ) (शी) व्यवहार करणे -ठेवणे, (-शी पैशाची) देवघेव करणे. ६ (in horseriding ) to get across ( a fence or other obstacle) (कुंपण वगैरे) उडून-चढून जाणे. Negotiable a. बेचन करून देण्यासारखा, बेचनीय, नांवावर फिरवून करून -चढवून देण्यासारखा. [ Nor N. बेचन करून देतां न येण्यासारखा (विल, चेक वगैरे),अबेचनीय. N. INSTRUMEN'T बेचनीय दस्तैवज m, सही करून दुसऱ्याचे नांवावर करून देतां येणारा दस्तैवज m. N. INSTRUMENTS ACT बेचनीय दस्तैवजांचा आक्त. N. PAPER बेचनीय दस्तैवज (चेक). Negotiabil'ity nagrizarf, &c. Nego'tiated pa. t. N. pa. p. बोलीभाषा करून घडवून आणलेला, बोलीभाषा केलेला, बोलीभाषा करून जमवाजमव केलेला. २ मध्यस्थी केलेला, बोलणे चालविलेला. ३ आपसांत ठरवून घडवून आणलेला. ४ बेचन केलेला, विकलेला, विकत दिलेला. ५ रोकड पैसा केलेला, चालवलेला. ६ उडून चढून गेलेला. Negotiating pr. p. & o.n. [NEGOTIATING A SHARP CORNER पुष्कळ वेळां अपघाताची पर्वा न करितां मोटार किंवा बायसिकल सफाईनें कोपऱ्यावरून daqui. ] Negotia'tion, Negocia'tion n. -the act. बोलीभाषा, (सलोख्याचे किंवा तडजोडीचे) बोलणेंचालणे ११, घटवटना, घडवाघडव, मध्यस्थी.. (b) राष्ट्रांराष्ट्रांमधील (परस्परांच्या वकिलांमार्फत) बोलणेंचालणें , वकीलात.२ सौदा , व्यवहार m. Negotiator n. (दुसज्याच्या वतीने ) बोलणेंचालणे करणारा , बोलणेंचालणे करून घडविणारा m, घटवटना करणारा m, मध्यस्थी करणारा m, मध्यस्थ m. Negotiatory a. मध्यस्थीचा, देवघेवीसंबंधी, कामकाजासंबंधी. Negotia'trix n. fem. Negotiator, See under Negotiate.. Negro (ne'gro) [Sp. negro -L. niger, black.] 1. शिदी -m, निग्रो m. (Negroes n. pl.) N. o. शिद्दी मनुष्याचा, निग्रोचा. Ne'gress n. fem. शिहीण/. Ne gro-head n. (काकवीत भिजवून) तंबाकूच्या (दाबून केलेल्या) काळया वड्याf. p. २ काळा रबर m. Ne'groid a. शिद्दी लोकांसारखा, शिद्दी लोकांच्या वळणाचा. Negrophil, Negro'philist n. निग्रो लोकांच्या हक्कांसाठी भांडणारा m, निग्रो लोकांच्या हक्कांचा कैवारी M, निग्रो लोकांचा पक्षपाती m. Ne'grophobe n. निग्रो लोकांचा द्वेष करणारा m, निग्रोद्वेष्टा m. Negrophobia 2. निग्रो लोकांचा पूर्ण द्वेष m, निग्रोद्वेष m. Negro-head, Negroid, Negrophil, See under Negro. Negrophobe, Negrophobia, ) Negus (negus ) [Said to be so called from Colonel Negus, its first maker, in the reign of Queen Anne.] १. लिंबाचा रस, जायफळ, साखर, पाणी व द्राक्षासव ही मिसळून केलेलें पेय , नीगस पेय . Negus ( négus) n. अबिसीनियाच्या राजांची 'नीगस' ही पदवी/ Neigh (na) [A. S, hncegan, to neigh. ] v. io to