पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/483

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

m. २ omissions of druty ( कर्तव्य करण्यांत ) कसूर , हयगय/, गफलत f, कर्तव्यच्युति.. ३ carrelessness about dress, maangr &c. (पोपाख, वागणूक, वगरे. विषयी) निष्काळजीपणा M, गबाळेपणा , अव्यवस्थितपणा m, गैदीपणा m, बेपर्वाई . ४ slight, disregard उपेक्षा.f, हेळसांड.f, अव्हेर , अनादर M, अवमान m, 311910 f. ' (law ) omission of duty, especially such care for the interests of others as the law may acquire कसूर, चूक , प्रमाद ४. Negligent a. neglecting, careless, inattentive हयगयी, निष्काळजी, गाफील, हयगय / उपेक्षा f. करणारा, दुर्लक्ष करणारा, (कर्तव्यांत ) कसूर करणारा, कर्तव्यशिथिल, कर्तव्यपराङ्मुख, हयगयीचा. २ disregarding ceremony or fashion शिष्टाचार वगळणारा, निष्काळजी, बेपर्वा. ३ showing lack of allention उपेक्षा करणारा, गबाळ्या, निष्काळजी, अव्यवस्थित, अस्ताव्यस्त. Neg'ligently adv. हयगयीने, निष्काळजीपणाने, हयगय करून, गाफीलपणाने, बेसावधपणाने, गफलतीने, अलक्ष्याने, बेमुर्वतीने. २ उपेक्षा करून, हेळसांड करून, उपेक्षापूर्वक, अवमान करून. ३ चुकीने, कसूरीनं, प्रमादपूर्वक. Negligible c. क्षुद्र, क्षुल्लक, किरकोळ, दुर्लक्ष करण्यासारखा, कानाडोळा करण्यासारखा, जमेस न धरण्यासारखा, अव्हेर करण्यास योग्य, उपेक्षणीय, अवमाननीय. Negligibly adv. See N. B. under Neglect. Negligible, See under Negligence. Negotiable, See under Negotiate. Negotiate (ne-go'shi-āt ) [ L. negotiari -regotiatus -negotium, business -nec, not, and otium, leisure.] v. i. to speak with another about business with a view to some settlement or compromise ( TELETI प्रकरणाचा निकाल किंवा तडजोड करण्याकरितां दुसज्याशी) बोलणे 2. चालविणे, बोलणेंचालणे -बोलीभाषा करणे, or with in. con. होणे -चालणे g. of s. recip., बोलणेंचालणे करून घडविणे, बोलीभाषा करून घडवून आणणे, बोलीभाषा करून जमविणे, (बोलीभाषा करून) घटना -घटवटना घडवाघडव -जमवाजमव करणे, (-च्या विषयीं) मध्यस्थी करणे. (b) (तहासंबंधाने किंवा व्यापारासंबंधाने) बोलणे चालविणे. N. o. t. to manage or conduct a business with skill or thought agaiä, हपारीने, किंवा विचाराने (एखादा व्यवहार) जमविणे. २ to bring about by cagreement (आपसांत ठरवून) घडवून आणणे -व्यवस्था करणे, व्यवस्थित करून घेणे -सुयंत्रित चालेसा करणे. ३ to transfer a bill, a cheque &c. to another (for a valuable consideration ) with all the rights of the original holder बेचन देणे करणे, (दुसऱ्याच्या) नांवावर करणे करून देणे, (दुसन्याच्या) नांवावर चढविणे -चढवून देणे, विकणे, विकत देणे. ४ to pass (as a bill, cheque, &c.) (चा) रोकड पैसा करणे, (बिल, हुंडी वगैरे) चालवणे. ५ to deal with, to carry out (as a