पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/482

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(कर्तव्यासंबंधी) हयगय , कसूर f, चूक , प्रमाद m. Neglecter n. हयगय करणारा, (निष्काळजीपणाने) वगळणारा m, (आळसाने गफलतीनं -विस्मरणाने) टाकणारा m -सोडणारा m -न करणारा m, गफलत करणारा m, गबाळ्या m. २ (-ची) हयगय करणारा m, आबाळ f -गैरनिगा f. करणारा , (-च्या विषयीं) अनास्था धरणारा m -बाळगणारा m, उपेक्षा करणारा m. ३ अव्हेर करणारा m, अवमान करणारा , उपेक्षक m. ४ (कर्तव्यासंबंधी) हयगय करणारा m, कर्तव्यास चुकणारा m, कसूर करणारा m. Neglectful a. careless, accustomedd to omit things हयगयीचा, हयगयी, हयगय करणारा, दुर्लक्ष करणारा, (निष्काळजीपणाने) वगळणारा, गफलती, गफल त्या, फील, गाफल, बेसावध, गैरसावध, विस्मरणाने सोडणारा -न करणारा. २ 2ndifferent (-ची) हयगय करणारा, (-ची) आबाळf -अवजतन f. करणारा, बेपर्वा, अनास्था f. करणारा "बाळगणारा, अनास्थेचा, आबाळीचा, निष्काळजीपणाचा. ३ 8lighting उपेक्षा करणारा, अव्हेर करणारा, अवमान करणारा, उपेक्षक.४ कर्तव्यास चुकणारा, (कर्तव्यासंबंधी) हयगय किसूर करणारा. Neglectfully adv. हयगयीने, हयगय करून, हयगयपूर्वक, (आळसाने गफलतीने विस्मरणाने) सोडून, गफलतीने, गाफीलपणाने. २ दुर्लक्ष करून, उपेक्षा करून, हेळसांड करून, उपेक्षापूर्वक. ३ अव्हेर करून, अवमानपूर्वक, ४ (कर्तव्यासंबंधी) हयगय करून, कसूर करून. Neglectfulness हयगयीपणा. m, गाफीलपणा m, निष्काळजीपणा M, गैरसावधपणा m. २ गबाळेपणा m, टंगळमंगळपणा m. ३ उपेक्षाबुद्धि f, उपेक्षा, अवमानितता, अवमान m. ४ (कर्तव्यासंबंधी) हयगयीपणा m, कसूर n. Neglecting r. p. c. Same Bs Neglecter. Neglect ingly adv. हयगय करून, हयगयीने, दुर्लक्ष करून, गफलतीने, गाफीलपणाने, निष्काळजीपणाने, दुर्लक्षाने. २ आबाळ करून, हेळसांड करून, अनास्था बाळगून. ३ उपेक्षा करून, उपेक्षापूर्वक, अव्हेर करून. ४ (कर्तव्यासंबंधी) हयगय करून, कसूर करून, कर्तव्यास चुकून. N. B.-As now generally used, negligence is the babit, and neglect the act, of leaving things undone or unattended to. We are negligent as a general trait of character; we are guilty of neglect in particular cases or in reference to individuals who had a right to our attentions. (IVebster). Neglectable, Weglectedness, See under Neglect. Neglectful, Negligee ( neg.]i-zha' ) [ Fr. neglige -negliger', to neglect.] n. मडमांचा घरांत वापरण्याचा सईल (सैल) क्षगा m, निग्लिजे m. En gence ( neg'li-jens ) [Fr. negligence -L. neggentia, carelessness.] 20. want of proper care, tortual neglect निष्काळजीपणा, निष्काळजी स्वभाव फालपणा , आळस , गैदीपणा m, बेसावधपणा