पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/465

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रमाणधर्म) m.] ५ (a) springing from true sentiment, unaffected (said of action, delivery, etc.) farsifatin, स्वभावानुगत, अकृत्रिम, यथार्थ, सत्य. (b) resembling the object imitated, true to nature नमुन्याबरहुकूम, हुबेहूब, यथार्थ. ६ legitimate अनौरस, दासीचा, विजात. ७ अजातसंस्कार, प्राणिस्थितीतला, अजातधर्म संस्कार. ८ (mme8.) (a) Produced by natural organs, as those of the human throat, in distinction from instrumental music कंठापासून होणारा, कंठ Fot. (b) of or perlaining to a key which has neither a flat nor a sharp for its signature, as, the key of C major शुद्धस्वरासंबंधी, अविकृत स्वरा. संबंधी. (c) applied to an air or modulation of harmony which moves by casy and smooth transitions, digressing but little from the original key मूलस्वरांना न सोडतां मधुर व कोमल रचनेचे (गीत किंवा चीज). [N. HARMONY the harmony of the triad or common chord मूळ तीन तारांचा संवाद m. N. SCALC a scale which is written without flats or sharps तीव्रकोमलभेदरहित स्वरमेळ m.] Natural १५. an idiot खुळा m, वेडा m, जन्माचा वेडा m, जन्माचा खुला m. २ (mus.) a character used to contradict, or to remove the effect of, a sharp or flat which has preceded it, and to restore the altered note to its original key) मूलस्वरदर्शक चिन्ह, तीव्रकोमलभेदत्यागदर्शक चिन्ह. Naturalism in. स्वाभाविक अवस्था, स्थिति , स्वाभाविकता, मूळ स्थिति . २ conformity to nature स्वभावसाधर्म्य , प्रकृतिसाधर्म्य, साधर्म्य . ३ (metaphysics) सृष्टीतील सर्व व्यापार व चमत्कार सृष्टीच्या मूलस्वभावशक्तीनेच होतात असे मत , स्वभाववाद (old Sk.word). Natur. alist e. सृष्टपदार्थवेत्ता m, (esp.) प्राणिशास्त्रवेत्ता m. २ स्वभाववादी m. Naturalistic a. स्वभाववादाचा. २ closely resembling nature, realistic यथार्थ, वस्तु स्थितीला धरून असलेला, हुबेहुब; as, "A naturalistic bit of pantominie.” Naturaliza'tion, Naturali. sa'tion n. the act of naturalising संवयीचा करणे, आंगवळणी पाडणे १. २ granting the privileges of a native to (a foreigner) (परक्यास) मूळच्या रहिवाशाचे नागरिकत्वाचे हक देणें . ३ (परकीय भाषेतील शब्द इत्यादि) आपलासा करणे 28. Naturalize, Natur ralise v. t. bo render natural, to make familiar आंगवळणी पाडणे, संवयीचा करणे, संवयीचा सहवासाचा होणे in. com.; as, "Custom naturalises labour or study." to grant the privileges of a native to ta foreigner) (परक्यास) मूळच्या रहिवाशाचे नागरिक त्वाचे हक देणे, नागरिक करणे बनविणे. ३ to adopt as native (a foreign word etc.) आपलासा करणे, (ला) स्वभाषेत आणणे. (b) आपलासा करणे, आपल्या देशात वाढेसा करणे (झाडे वगैरे). Naturalise v. . सृष्टिः चमत्कारांच्या भापंत (दैवी चमत्कारांच्या नव्हे) विवरण