पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/459

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___ संबंधी, जघनाचा, नितंबप्रदेशाचा, मागच्या भागाचा ___Nates n. pl. (Natis, sing.) ढुंगण , मागचा भाग ___M, नितंब , जघन m. Natiforth a. Natal (nā'tal) [Fr., -L. natalis -natus, to be born.7 ____a. pertaining to birth जन्माचा, जन्मसंबंधी, जन्म विषयक. [N. DAY जन्मदिवस m, जन्माचा दिवस m.] २ native जन्मापासूनचा, जन्माबरोबर प्राप्त झालेला. ३ presiding over birthdays जन्मकाळचा, जन्माधिष्ठित, जन्मकाळी असलेला पडलेला (ग्रह). Natality ??. Virth-rate जन्मांचे प्रमाण , जननप्रमाण , Natant ( nā'tant) [L. natans, swimming -ratare, to swim. ] a. floating under water, wholly immersed पाण्याच्या पृष्ठभागाखाली तरंगणारा, पाण्यांत पूर्ण बुडालेली (पाण्यांत उगवणाऱ्या झाडांची पाने). Nata'tion m. savimming पोहणे , तरणें , तरंगणे . Natato’res n. 2.1. (L. Natator sing.) the savimming-birds पोहणारे पक्षी m. pl., पाणबुडे पक्षी m. pl. Natutorial a. पोहणारा, तरंगणारा; as, " N. birds.” Natatoʻrious a. alapted for swimming पोहण्याच्या उपयोगी, पोहतां येण्यासारखा; as, "N. legs of insects.” Natatoʻrium n. TIETagih 1973fargiai zarf. Na’tatory a. having the habit of swimming पोहण्याची संवय असलेला. २ pertaining to swimming पोहण्याचा, पोहण्यासंबंधीं. ३ adapted to swimming पोहतां येण्यासारखा, पोहण्याच्या सोईचा; as, "N. organs." Natation, Natatores, Natatorial, See under Natant. Natatorium, Natatory, Nates, See under Natal No. 1. Natiform, See under Natal No. 1. Nation ( nishun) [ L. natus, born. Nation शब्दाचा धात्वर्थ those born of the same stocle' म्हणजे 'एकाच कुळापासून जन्मलेले लोक' असा आहे. हा अर्थ पुढे बदलत जाऊन त्याचा बरीच शतकें (एकाच संस्कृतीचे व इतिहासाचे) राष्ट्र असा अर्थ झाला. हा दुसराही अर्थ बदलत जाऊन (समान राजकीय हक व स्वतंत्र स्वसत्ताक राज्यव्यवस्था असलेले) राष्ट्र असा अर्थ सध्यां रूढ झाला tiề.] n. an extensive aggregate of persons, very closely associated with each other by common descent, language, civilization, and history (एकाच वंशांतल्या, एकाच भाषेच्या, एकाच संस्कृतीच्या व एकाच इतिहासाच्या लोकांचें) राष्ट्र १४, लोक m. pl. [ ACCORDING TO DR. MURRAY, — IN EARLIER ExAMPLES OF NATION, THE RACIAL IDEA IS USUALLY STRONGER THAN THE POLITICAL.'] २ a people usually organised as a separate political state and occupying a definite territory (lang gatiतील स्वतंत्र व स्वसत्ताक) राष्ट्र , देश , प्रजा Hagi.f. [ACCORDING TO DR. MURRAY, 'IN RECENT