पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/458

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदांतील अनुनासिकाचा उच्चार कसा करावा यासंबंधाने पाणिनीय शिक्षेत पुढील नियम आहे.॥ यथा सौराष्ट्रिका नारी त इत्यभिभापते । एवं रंगाः प्रयोक्तव्याः खेअराँ इव खेदया ।।२६।। शिक्षा ।। (पाणिनीय शिक्षाकाळची) गुर्जर स्त्री तकं असा उच्चार जशी करते, तसा अनुनासिकाचा उच्चार करावा, असा वरील श्लोकाचा अर्थ आहे. त्री लोकान् ह्या संहित शब्दांतील अनुनासिकाचा उच्चार (विनोदाच्या भाषेत) म्हशीच्या रेंकण्यासारखा होतो. आतां, धाडिलें, बरे वगैरे शब्दांत जे शून्याकार चिन्ह आहे तें अनुनासिकाचें आहे, व नंतर, संबंध वगैरे शब्दांत में शून्याकार चिन्ह आहे तें अनुस्वाराचे आहे. अनुस्वार ज्या स्वराच्या नंतर येतो त्यास दीर्घत्व येते. अनुनासिकाच्या योगाने तसे दीर्घत्व येत नाहीं; अर्थात् , अनुनासिक व्यंजन नाही. तो स्वर आहे असेही म्हणता येत नाही. कारण, स्वर जसा व्यंजनाला लावून बाराखडी करता येते तसा नुसत्या व्यंजनाला अनुनासिक जोडतां येत नाही. तो खराला जोडूनच उच्चारावा लागतो. म्हणजे अनुनासिक स्वरही नाहीं व व्यंजनही नाहीं; तो एक स्वतंत्र उच्चार आहे. ह्या अनुस्वार-अनुनासिकाच्या प्रश्नासंबंधी अजून विशेष चर्चा झालेली नाही. Nasalise, See under Nasal. Nascent (nas'ent) [L. nascens, nascentis, pr. p. of nasci, natus, to be born. ] a. beginning to grow or eacist (नुकताच) जन्मास येणारा, (नुकताच) उत्पन्न होणारा, (नुकताच) अस्तित्वात येणारा. २ (chem.) जाय. मान, व्यज्यमान, जन्मणारा. [ N. STATE नुकतीच HCM fefa f. ] Nas'cency n. birth or origin जायमानता, नवाजन्म m, नवी उत्पत्ति . Nasicorn, See under Nasal. Nasiform, See under Nasal. Nasturtium (nas-tur'shi-um) [ Lit. 'nose-torment ing.' L, nasus, Sk. FTIEI, the nose, & torquere, tortum, to twist, to torment. ] 2. मोहरीच्या वीतील बारीक पिवळी फुले येणाऱ्या वनस्पतीची जाति 1. ह्या जातीच्या दोन उपजाति मुंबई इलाख्यांत आहेत; त्यातील एक पाण्यांत उगवते व दुसरी जमिनीवर उगवते. Nasty (nas'ti ) [Old form nasky -A. S. hnesce, soft.] ca. dirty घाणेरडा, घाणीचा, घाणेरा, मलिन, ओंगळवाणा, ओंगळ, हिडीस, किळस आणणारा, किळसवाणा. र nauseous ओकारी आणणारा, वांतिकारक, बेचव, घाणेरडा, दुर्गध येणारा, घाण येणारा. ३ जिभेला झोंबणारा. ४ obscene बीभत्स, बीभत्स रसाचा, अचकट, अचकट विचकट, अभद्र, अमंगल, अश्लील. ५l-natured रागीट, तामसी, दुष्ट स्वभावाचा, दुःस्वभावी, दुर्बुद्धीचा. [ A N. CUSTOMER खट्याळ गि-हाईक ..] ६ वाईट, दुष्ट, झोंबणारा, लागणारा; as, "A N. day; A. N. trick; A N. remark." Nastily adv. घाणीने, घाण करून, घाणेरड्या रीतीने. Nastiness n. घाणेरडेपणा m, घाण J, आगळपणा m, मलिनपणाm, मालिन्य ०.२obsceneness बीभत्सपणा m, अश्लीलपणा m, अभद्रपणा m, अमंगलपणाm.३ वांतिकारकता, बेचवपणा . atal ( nā'tal) [L. natis, the rump. ] a. (anat. ) pertaining to the nates or buttocks g7113T, STOTT