पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/454

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

___Napery (nap'éri) [Low L. naparia -napa, a cloth -L. mappa, a napkin.] 3. linen for the table मेजावर घालण्याचे तागी कापड , मेजकापड .. Nap'eries n. pl. Naphtba ( naf'tha ) [L. -Gr. -Ar, nofl, a stone.) no a clear inflammable liquid obtained by the dry distillation of coal, shals, pelroleum, etc. used for lighting and healing, and also as a solvent (actलियम किंवा दगडी कोळसा यांपासून काढलेले) नाफ्था नांवाचें ज्वालाग्राही तेल, शुद्ध राकेल, नाफ्थातेल, Aldo n. Naph'thalene, Naph'thalin, Naph'thaline n. a while crystalline subslance oblained in the distillation of coal-tar and used as an antiBeptic नाफ्थलीन n. हे कोलटार (ओलें डांबर) पासून अर्ध्वपातनाने काढतात, व पूतिगंधनाशक आहे. Naphthalene, See under Naphtha. Napiform ( näp'i-fawrm ) [L. napus, a turnip, and E. Form.] a. (bot.) shaped like a burnip सलगमच्या आकृतीचा, भावग्यासारखा, भोवऱ्याच्या आकृतीचा, भ्रमरकाकृति; (उ० विलायती मुळा, सलगम.) Napifolious &. भोवण्याच्या भाकृतीची पाने असलेला, भ्रमरकाकृतिपर्ण, or briefly भ्रमरकपर्ण (a.). Napkin (nap kin) [ Dim. of Fr. nappe, a table cloth.] n. (मेजावर ठेवलेले) पुसणे, तोंडपुसणे n. Napʻkin-ring 9. a ring in which a table napkin is rolled तोंड पुसण्याच्या रुमालाची वाटोळी घडी करून ठेवण्याचे कडें . हे चांदीचे किंवा हस्तीदंताचे असते. Napoleon (na-poʻlē-on) [From the Emperor Napoleon I.] n. a French gold coin worth 20 francs, or about 158. 10}d. नेपोलियन नांवाचे सोन्याचे फ्रेंच नाणे , नेपोलियन m. याची किंमत पंधरा शिलिंग साडेदहा पेन्स आहे. Napoleon'ic a. नेपोलियन (बादशाहा) संबंधी. २ नेपोलियन (बादशाहा) च्या घराण्याविषयीं.३ थोरल्या नेपोलियनचे गुण असलेला, थोरल्या नेपोलियनसारखा. Napoleonism n. नेपोलियनाभिमान m, नेपोलियनच्या घराण्याविषयी अभिमान m. Napoleonist n. नेपो. लियनच्या घराण्याविषयी अभिमान बाळगणारा, नेपो. लियनाभिमानी.. Narcissus (nar-sis'us ) [L. -Gr. narki8808 -narke, torpor.] n. (आपल्या इकडील नागदपणा, ज्या धनस्पतिवर्गात येतो त्याच वर्गातील) 'नारसिसस्' नांवाची वनस्पति. 'नारसिसस्' हिंदुस्थानांत सांपडत नाही. Narcolepsy (nar'ko-lep-si) n. a nervous disorder marked by frequent short attacks of irresistible Urowssness मज्जातंत विकृत झाल्यामुळे वरचेवर झोपेचे चुटके येणारा रोग m, मज्जातंतुविकारनिद्रारोग m, निद्राप्रसर m (newly coined). Narcotic (nar-kotik)| Fr. -Gr. narke, torpor. ] a. having power to produce tor por or sleep juft आणणारा, मादक, मदकारी, मूछो। कैफm. आणणारा, अमली, निद्राकारी, माजरा, लागरा. . . mer