पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/452

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

THE N. OF (IN BONDS &c.) (च्या) नांवाने, वेशमी, वेश्म. २ (च्या) वतीने, तर्फे, (च्या) हुकुमानें; as, "I charge you in the Duke's N. to obey me." LIST Or ROLL OF N. नांवांची यादी/, नांवनिशी 1, इसमवारी नामावळीf. N. AND ALL PARTICULARS नांवनिशाण , नांवनिशाणी नांवगांव , नांवठाव m. N. BY N. नांवनिशीवार, नांववार, इसमवार. N. PLATE (घरावर किंवा यंत्रावर मारलेला आंत राहणाराच्या किंवा यंत्रकाराच्या) नांवाचा पत्रा m-नांवाची पाटी/. PEN N. (ग्रंथकाराचे किंवा लेखकाचे) टोपणनाव n. RRCITATION OF THE N. OF (A GOD &c.) नामोच्चारण . RECITATION NENTALLY OF THE N. OF (A GOD- &c.) नामस्मरण , स्सरण , सरणे . -ROBARY USED AT IT सरणी f. To TAE N. or ACCOUNT OF (•च्या) नांवावर. To CALL N. नांवे ठेवणे, निंदा करणे, नालस्ती करणे. To PASS UNDER THE N. OF नावाखाली मोडणे, नांवावर विकणे. TO TARB A N. IN VAIN LO 1488 a name in makiny flippant or dishonest oathe (-ची) फुकट शपथ घेणे, (च) व्यर्थ नांव घेणे. MAY HIS N. PERISI त्याचे नाव जळो, साचे नांवास आग -हळद लागो. I CANNOT HEAR EVEN THE N. OF IT मला त्याचें नांवही नको, मला त्याचे नावही ऐकवत नाही.]२ character, credit, reputation नांव n, नावलौकिक m, लौकिक m, ख्याति प्रतिष्ठा आवf. [BAD N.नांव (ironically), अपकीर्ति बदली. किक m, बदनामी बदनांवn. GooD N. नांव , ख्याति, लोकिक m. To BLAST OF BULLY ONB'S GOOD.N. नांवावर पाणी-विरजण घालणे, नांव कीर्ति यश मळवणे. To DRS. TROY ONE'S GOOD N. नांव बुडवणे, लौकिक घालवणे. To GET A BAD N. कानफाटें नांव पडणे. To LOSE ONE'S GOOD N. नांव गमावणे, नांवाला यशाला -लौकिकाला मुकणे. To PRESERVE ONE'S GOOD N. नांव लौकिक राखणे -संभा•ळणे.] ३. fame, celebrity नांव, प्रसिद्धिनांवलौकिक m, ख्याति प्रख्याति, नांवरूप, नामना I. arace, family कुल, गोत्र , वंश m. ५ (gram.) Roun नाम: as, "Proper N." N. o. t. to give a name to नांव "माम संज्ञा देणे, नांव ठेवणे, म्हणणे, बोलणे. २ to mention by name नांव घेणे, नांव काढणे, नांव उधारणे, मामग्रहण करणे, नामोचार करणे g. of o., नांवाचा नांवाने उल्लेख करणे. (b) (पुनः पुनः आपला हुकूम न मानणाच्या पार्लमेंट सभेच्या मेंबराचा 'स्पीकरनें) नांवाने उल्लेख करणे, (चे) नांव घेणे. ३ to specify, to appoint नेमणे, ठरवणे, कायम निश्चित -नकी करणे. [To N. THE DAY (of a woman) लग्नाचा दिवस ठरविणे कायम करणे, मुहूर्तनिश्चय करणे, विवाहतिथि ठरविणे. २ (एखादे काम करण्याचा) दिवस ठरविणे.] Named pa... N. pa. p. नांवाचा, नांव असलेला, नामक, नांव दिलेला, नांव ठेवलेला, प्राप्तनाम. २ नांव घेतलेला, म्हटलेला, नामोल्लिखित, नांवाने उल्लेख केलेला, नामोचारित. ३ मेमलेला, ठरवलेला, नकी केलेला, कायम केलेला. Nam'eless a. without a name, anonymous ata नसलेला, बिननांवाचा, नामरहित, निनावी, निनांग्या,