पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/439

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२. one guilty of mutiny बंडखोर शिपाई m. २ बंड १४ -दंगा -पुंडाई करणारा m, बंडखोर m, पुंड m. Mu'tinied pa.t. & pa. p. Mutinous a. बंड करण्यास प्रवृत्त झालेला, बंडखोर, फितुरी, राजाविरुद्ध उठणारा. २ insubordinate दंगेखोर, बंडखोर, बैदेखोर, बेकैदी, शिरजोर, चढेल, पुंड, पोळ. Mutinously ade. बंडखोरपणाने, पुंडपणाने. Mu'tinousness बंडखोरपणा m. Mutinying pr. p. & v. 2. Mutoscope ( mū'-to-skop) [L. mutare, to change, & Gr. skonein, to see. ] 1. (प्रकाशलेख (आंत) कळीने फार जलद फिरवून त्यांचे योगाने (यंत्राचे अति पहाणारास) हुबेहुब हालते चालते देखावे दाखविण्याच यंत्र , हुबेहुब देखाव्यांचे यंत्र n. Mutter (mut'ér) [ An imitative word.] v. i. to १etter lov 80nds गुणगुणणे, कुजबुजणे, पुटपुटणे, गुळमुळणे, मुळमुळणे. २ to grumble कुरकुरणे, कुरबुरणे, कुरमुरणे, फुटफुटणे, फिणफिणणे, धुसपुसणे, धुसमुसण, कुरकूर मुरमूर f -बुडबूड / गुणगुण . करणे. ३० 8ound with a low rumbling noise गडगडणे, गडगड गडगडां आवाज होणे on. con. g. of 8.; as, "The muttering thunder rolls.” M. v. t. to utler indistinctly तोंडांतल्या तोंडांत -ओठांत बोलणे म्हणण -सांगणे, गुळमुळीत मुळमुळीत सांगणे. [ To M. PRAS. ERS जप करणे, जपणे.] M. 1. पुटपुटणें ॥, पुटपूट " गुणगुण शब्द , तोंडांत ओंठांत बोलणे 2. २ कुरकूर f, कुरमूर, फुटफूट, धुसपूस f, कुरबूर , चुरमूर, धुसमूस, फिणफीण, बुटबूट, धसधस/. Mutters pa. t, & pa. p. Mutt'erer n. Mutt'ering pr. p. 1 v.n. See Mutter n. २जपणे n. [ M.S COMPREH: जपजाप्य .] Mutteringly adv. तोंडांतल्या तोडात' ओंठांतल्या ओठांत, पुटपुटून, गुणगुणत. Mutton ( mut'n) [O. F. moton, a sheep -L. mus lus, mutilated.] n. the flesh of sheep ( arat) सागुती.. २ (slang) a loose twoman छिनाल स्वी" बाजारबसवी /, वेश्या f. [ M. MONGER भडवा m, कुंटण्या m. To RETURN TO ONE's M.s मूळ विषयाकडे वळण, मूळपदावर येणे.] Mutt'ony a. सागुतीसारखा, सागुताचा चव/स्वाद m. असणारा. Mutual ( mū'tū-al) [Fr. mutuel -L. mutare, to change.] a. interchanged परस्परांचा, परस्पर, एक मेकांचा, अन्योन्य, देवाणघेवाण (used predicatively, २ on return मोबदल्याचा, विनिमयाचा, विनिमयात्मक ३ common, shared alike सामान्य, सर्वसाधारण, एकमेकांचा, परस्परांचा; as, "M. friend." [M. SURANCE (आकस्मिक संकटाचे वेळी) परस्परांनी परस्परांस मदत करण्याचा करार. M. I. COMPANY परस्पर नफा नुकसान सोसणारी विमाकंपनी. ह्या कंपनीत भांडवलवार भागीदार नसतात व विम्याचे रोखेवाले नफा किंवा नुकसान आपापल्या रकमेच्या मानाने वांटून घेतात.] Mutualls अन्योन्यसाहाय्यवाद m. Mutualist n. अन्योन्यसाहा uttered