पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/438

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(phon.) मूक (व्यंजन), मुकें (व्यंजन). [इंग्रजी वर्णविद् p,b, d, 9, ket, ही मूक व्यंजने मानतात.] ५ not giving a ringing sound when 8truck सुका, नादशून्य, नि शब्द, बोद, बद्द. ६ मौनव्रती (गुन्हेगार). M. 3. one who does not speale from physical inability मुका माणूस m, मुका m. २a deaf -mute मोना मनुष्य m, मोना m. ३ a person whose part in a play does not require him to speak (नाटकांतील) मुकें पानn. ४ (phon.) मूक व्यंजन , मुकें व्यंजन n. ५ a person employed by undertakers at a funeral 151 (मुकाट्याने जाणारा) प्रेतयात्रेकरी m, मुका स्मशान -यात्रेकरी m. [स्मशानयात्रेस असले भाडोत्री यात्रेकरी नेण्याची ही इंग्रजी पद्धत हल्ली प्रचारांत नाही.] ६ (law) one who refuses to plead, a prisoner who makes no answer मौनव्रती (गुन्हेगार) m. Mutely adv. चप्प, चीप, गपचिप, चूप, मह, मुट्ट, मटकन कर दिशी, मुकाट्यां, घम. Mute'ness n. मुकेपणा M, वाक्शून्यता f, वाणीहीनता. २ मुकेपणा m, निश्शब्दता , मौन n, pop. मौन्य , मौनभाव m. ३ मोनेपणा m. ४ नाद शून्यता, नादराहित्य , निश्शब्दता Mutilate ( mū'ti-lāt) [L. mutilus, maimed, -Gr. mutilos, curtailed. ] v. t. to deprive of a limb or an essential part छिन्नविच्छिन्न करणे, छाटणे, आंग. तोडणे g. of o., अंगच्छेद m -अंगच्छेदन करणे g.of o., पंगु -व्यंग विकल -विकलांग करणे. २ to render emperfect छिन्नविच्छिन्न करणे, छाटाछाट करून बिघडविणे; as, “To M. the orations of Cicero." M., Mu'tilated a. आंग तोडलेला, विकलांग, अंगविकल, छिन्नांग, पंगु, व्यंग, छिन्नगात्र, न्यूनांग, अंगहीन, हीनांग. २ छिन्नविच्छिन्न केलेला, छिन्नविच्छिन्न. Mutilated pa. t. & pa. p. Mutilation n. (a) -the act छिन्नविच्छिन्न करणे, आंग तोडणें ॥, आंगतोडणी f, अंगच्छेद m, अंगच्छेदन, विकलीकरण , व्यंगीकरण १. (b) -the state विकलता, वैकल्य , अंगवैकल्य , विकलभाव m. २ छिन्नविच्छिन्नता, छिन्नविच्छिन्न स्थिति f. Mutilator n. छिन्नविच्छिन्न करणारा, आंग तोडणारा, अंगच्छेद करणारा, विकलांग करणारा, पंगु-विकल करणारा. Mutineer, Mutinous, See under Mutiny. Mutiny (mū'ti-ni) [O. F. mutirer, mutin, riotous -L. movere, to move.] 1. a revolt of soldiers or sailors ( against those in authority ) ( STITHI किंवा फौजेंतील शिपायांचे) बंड . २ (hence, generally ) forcible resistance (to rightful author. ity) (अधिकाऱ्यांविरुद्ध) दंगा m, बंडाई/, पुंडाई, बंडाळी/, आज्ञाभंग m. M. ... to rise against authority (in military or naval service) (आरमारी किंवा फौजेंतील शिपायांनी) बंड करणे. २ to revolt against rightful authority (कायदेशीर सत्तेविरुद्ध) बंड ११- बंडाळी/ पुंडाई करणे, (धन्यावर -अधिकाज्यावर) फिरणे उलटणे उठणे उलटून पडणे. ३ ( Shakes.) to quarrel कजा m -तंटा m भांडण . करणे. Mutineer