पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/427

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-गुळमुळीत -मुळमुळीत बोलणे. [To M. PRAYERS जपणे, जप करणे.] २ to mouth_gently ओंठ लावून चावणे, (म्हातान्याप्रमाणे) चघळून चघळून खाणे. Mum'bled pa. t. & pa. p. Mumbler n. ओठांत बोलणारा m, गुणगुणणारा m. २ ओंठ लावून चावणारा M. Mum bling pr. p. low, inarticulate बारीक, तोंडांतल्या तोंडांतला, अस्पष्ट. M. 1. १४. गुणगुणणे , गुणगूण f, बुडबूड , मुळमूळ f. २ ओठांत बोलणे 2. Mumblingly adv. ओठांतल्या ओठांत, तोंडच्या तोंडांत, मुळमुळीतपणे, गुणगुणून, गुरमुळून. Mumm (mum ) [O. F. momer -0. D. mom, a mask, probably originating in the imitativo word mum used to frighten children while covering the face. ] v. t. lo mask gaazi m. घालणे. २ to make diversion with a masle on मुखवटा घालून खेळ करणे -सोंगे आणणे, खेळा m. होण. Mumm'er n, one who makes sports in disguise, a masker मुखवटा घालून खेळ करणारा m, खेळा m, सोंगाड्या m, विदूषक ( loosely ) m. Mumm'ery . sport with a masle on, masking मुखवट्याचा खेळm, शिमग्याचा खेळ (loosely) m, खेळ्यांचा तमाशा m. २० great shou without reality अवडंबर १, अडंबर १, आडंबर 1, प्रदर्शन, भपका m, थोतांड १, तमाशा (Jig.), फार्स m, नाटक 22. Mumming pr. P. M. n. खेळ्यांचा नाच m, खेळ m, तमाशा m, लळित. Mummery, See under Mumm. Mummify, See under Mummy. Mummy (mum'i) [O. F. mumie; It. mummia -Ar, & Pers. mumayin, a mummy - Pers. mom, wax.] n. a dead human body embalmed (with wax, spices, &c. as in ancient Egypt ) HAID HT लेले प्रेत , सुगंधरक्षित शव m. [To BEAT TO A M. मरे मरेपर्यंत मारणे, चेंदामेंदा करणे.] २ शिलाजतु (bitumen ) पासून काढलेला तांबूस रंग M. ३ one whose energies and affections are avithered हताशm, निरुसाही m. ४ कलमें बांधतांना वापरण्याचे मेण १. M. 8... to embalm and dry as a mummy मसाले घालून (प्रेत) वाळविणे सुकविणे. Mummied pa. t. & pa. P. Mumm'ying pr. p. & v. 1. Mummifica'tion 9. मसाला भरून वाळवणे 3. Mummify . t. (प्रेतांतल्या प्रमाणे) मसाला भरणे with loc. of o. Mummy-case १२. (प्राचीन इजिप्शिअन लोकांची) मसाला भरलेले प्रेत ठेवण्याची पेटी.. Mummy.cloth n. (प्राचीन इजिप्शि अन लोकांचे) मसाला भरलेल्या प्रेतावरील कफन 1. Mump (mump) [Form of Mum.) v. t. 10 mumble or move the lips with the mouth almost closed पुटपुटणे, अर्धवट बोलणे, तोंडांतल्या तोंडांत बोलणे. २ (म्हातान्याप्रमाणे) चघळून चघळून खाणे; as, “ To food." ३ फसवून घेणे, (फसवून) काढून घेणे, भामटेगिरा करणे. M. . . तोंडांतल्या तोंडात बोलणे, पुटपुटण, अर्धवट बोलणे. २to cheat फसवणे. (b) to play one