पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/411

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काम , ओतून काढलेला पदार्थ m. Mould'ing pr. p. M. machine 98. a machine for making woodmouldings (लांकूड कातून) सांचे बनविण्याचे यंत्र , लांकडाचे सांचे बनविण्याचे यंत्र १. M. plane n. सांचे करण्याच्याच कामाचा रंधा m दर्जा m. M. sand n. (वाळू व चिकणमाती यांचा) ओतकामांतील मसाला m. M. table n. कुंभाराची मडकी थापण्याची फळी. Moult ( mõlt) [Formed with intrusive 1 from L. mutare, to change. ] v. i. to change or cast the feathers &c. (as birds ) पिसें n. pl. -पंख m. p.. -पर m. pl. झडणे in. con. g. of s. -गाळणें -टाकणे -झाडणें -पालटणे बदलणे.२ (सापाने आंगावरील) कात f. टाकणे. Moulting pr. p. M. 9. N. परझाडणी " परगळणी f, पिसेझाडणी , वार्षिकपक्षपतन .२ मेग टाकणे . Mound ( mownd ) [A. S. mund, a defence; akin to L. mons, a mount.] n. (fort.) an artificial bank of earth or stone, an embankment thrown up for defence (सैन्याच्या संरक्षणाकरितां घातलेला तात्पुरता) बांध m, बंधारा m, बांधण १, धका " धमधमा m, धमामा m, ताल, वरंबा m. २ (also a natural hillocke (appearing as if thrown up artificially) टेकडी f, टेकाड , टेंब , उंचाड " TINI F. M. v. t. to fortify with a mound aiet" धक्का m. घालून or बांधून मजबूत करणे, बांध घालण: Mount ( mownt)[ A.S. munt -L.mons, monias a mountain. Mount is always used instead o mountain when put before a proper name; as " M. Sinai."] n. a high hill &च टेकडी, उंच टेकाड 9, gift f. M. v. 1. to rise on high, to ascend ga -वर चढणे -जाणे, उडणे, अर्ध्वगमन करणे. २ (horse-back ) (घोड्यावर) चढणे -स्वार होणे, अश्वारा हण करणे. ३ to attain in value किंमत असणे होणे con., (किंमत) भरणे. M. 9. t. to get upon, to ascers: (-वर) चढण चढून जाणे, (-वर) आरोहण करण... (on horse-back) (घोड्यावर) बसणे, घोड्य आरूढ होणे. ३to put on horse-back, to furt with horses अश्वारूढ करणे, घोड्यावर बसविणे, स्वा करणे, (ला) घोडे देणे -पुरवणे. ४ ( hence ) arrange or set in fitting. order' बसवणे, जडव चढवणे, तयार करणे. [To M. A DIAMOND TES कोंदणांत बसविणे. To M. GUARD पहाऱ्यावर जाणे, पह करणे. To M. A MAP नकाशाला रूळपट्टी बसविणे. A PLAY नाटकांतील देखाव्यांची मांडणी करणे.] ५ 60 cloft, to lift on high उंच -वर उचलणे कि Mountable a. चढतां येण्यासारखा. Mounts रुळपट्टीवर -गाडीवर -आधारावर बसविलेला; AS, mounted gun." २ घोड्यावर बसलेला, घोड्या (स्वार वगैरे). [M. INFANTRY (प्रवास करिता घोड्यावरचें पायदळ . ] Mounting pr. p. M. बसविणे, जडविणे. २ जडाव m. त्यावर बसविणे. To M. o raise करणे. लला; as, MA , घोड्यावरचा