पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/410

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

mould." M. 9. t. to cover with soil (-वर) माती टाकणे, माती पसरणे. Mould'ed pe. t. & pa. p. Mould'er v. i. to crumble to mould, to turn to dust माती होणें -बनणे g. of 8., मातीला मिळणे. २ to waste away gradually कमी कमी होत जाणे, झुरत जाणे, क्षीण होत जाणे. M. ५. t. मातीला मिळवणे, Fiat aqui. Moulding pr. p. & v. n. Mould'warp 92. a mole which casts up little heaps of mould चिचोंद्रि, घूस . Mould (mõld) [M. E. moled, spotted.] n. a minute fungus which grows on bodies in a damp atmosphere बुरशी or सी), केनशी f, केनी , चिती. [A SHOOTING M., THREAD OF M. जळमट n. WHITE M. भूर , भुरी, बुरी.] M. v.t. to cause to become mouldy बुरशी आणणे चढविणे, चिती आणणे, बुरसावणे. M... to become mouldy बरसणे, बुरसटणे, उबटणे, केनसावणे, केमुसणे, चिती येणे -चढणे. Moulded pa. t. & pa. p. Mould'ing pr. p. &.. n. Mould'iness n. बुरशेपणा , बुरसलेलेपणा m, चिती.२ सापटपणा m, कुबटपणा m. [M. As APPEARING IN FINE HAIRS or LINES JITH m.] Mould'y a. बुरसा or बुरशा, बुरसलेला, बुरशी आलेला, चित्या, चिती आलेला. [ To BECOME_MOULDY बुरशी येणे, चिती येणे, केनसावणे, बुरसटणे.] २ ( of smells) कुबट, सापट, उबट (वास m). [To SMELL MOULDY कुबष्टाण.. येणे.] Mould (mõld) [Fr. moule -L. modulus, a measure.] n. a hollow form in which anything is cast diTT m, मूस, ओतणी. २a pattern नमुना m, प्रतिमा . ३ the form received from a mould (सांच्यांत घालून आलेला) आकार m, घाट m. ४ cast, form सांचा m, नमुना, आकार, वळण . ५ ( paper-making ) कागदाचा रांधा गाळण्याची चाळण. M..t. to form in a mould, to model सांच्यांत घालून बनविणे, आकार देणे -आणणे, नमुन्याबरहुकूम करणे,नमुनेवजा बनविणे, घडणे, घडवणे. [To M.TO ONE'S OWN WISHES or WILL माठरणे, माठळणे.] २ to knead as dough मळणे, चुरणे, तिंबणे, मर्दणें. ३ (founding) to form a mould of (ओतकामाकरितां) सांचा बनवणे. Mould'able a. सांचे करण्यासारखा -योग्य, að slaviti. Mould'-box n. a box in which molten steel is hydraulically compressed (91031971 दाबाने पोलादाच्या रसाला कठिणपणा आणण्याची) piaget f. Mould'ed pa. t. & pa. p. Mould'er १. सांचे नमुने ओतणारा m, ओतकाम करणारा my ओतारी m, घडणारा, उतरणारा. Mould facing n. (ओतलेले सांचे चांगले व गुळगुळीत निघावे म्हणून मातीत ओतलेल्या) सांच्यांस लावण्याची पूड /-भुकी . या कामी ओतारी लोक Graphite किंवा Plumbago चा उपयोग करितात. Mould'ing v. . the process of shaping any soft substance ( एकाचा मऊ पदार्थास) आकार देणे.२anything formed in a mould ओत