पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




f, अनुराग m. २ पाणी , तेज n, तेजगी f, तिखटाई f, तीक्ष्णता f, तीव्रता f, पातळधार f, वाहती धार f .३ कढ- कपणा m, कटका m, तिखटपणा m, तीवता f, &c. कडकडीतपणा m, तीक्ष्णता f. ४ चणचणीतपणा m, चुणचुणीतपणा m, बुद्धितीक्ष्णता, कुशाग्रमति f बुद्धि f.
Keener (kener ) [ Irish.] n. a professional mourner who wails at a funeral भाडोत्री रडणारा, गुजरी रखें रडणारा.

Keep( kep )[ A. S. cepan, to observe, to notice, to store up, keep. ] v. t. to maintain hold upon, to retain, not to let go off (हाती ताब्यांत) राखणे, ठेवणे, धरणे, धरून ठेवणे, उरवणे. २to maintains unchanged, to retain in  any slate or place (in this sense often used with prepositions and adverbs ) राखणें, ठेवणें, धरणें, पाळणें. ३to have in custody or charge राखणें, ठेवणें, दिमतीस ठेवणें -असण in. con., संभाळणें , संभाळ or सांभाळ करणें g.of o., खबरदारी घेणें g. of o. ४ to  preserve from danger, to guard खणें, रक्षणें, रक्षण n करणें g.of o., संरक्षणें, राखण- रखवाली करणें  g. of o. ५ to preserve from publicity or discovery गुप्त राखणे ठेवणे, बाहेर -उघडकीस येऊं न देणें, मनांत -पोटांत राहूं देणे ठेवणे; as, "Virtues kept from man." ६ to have the care of, to tend (as animals) राखणे, जोपासणे, जोपासन करणें, पाळणें, जतनf  राखणf -रखवालीf -बरदास्त f. करणें g.of o. ७ to record transactions or events in, (also ) to enter (as accounts) in a book(-चा) हिशोब m दप्तर n. ठेवणें, हिशोब m -दप्तर n -लिहिणे, नोंदणे, नोंद करणे g. of o.; as, "To K. books." ८ to manage, to conduct, to maintain (as a school &c.) चालवणें, घालणें, सुरू ठेवणें, वहिवाटणें, (-ची) व्यवस्था पाहणे. ९ to entertain ठेवणे, (ला) जेवण घालणे, (-ला) वस्तु पुरवणे; as, "To K. boarders." १० to have in one's service (चाकरीस -नोकरीस) ठेवणे, (नोकर इ०) बाळगणें -ठेवणें, हाताखालीं राखणें  -ठेवणें. ११ to have habitually in stock: for sale जवळ हाताशी शिल्लक ठेवणें, (विक्रीकरितां नेहमी) जवळ बाळगणें.१२ to continue in, to hold to, to maintain राखणें , चालू ठेवणें, धरणें, पाळणें; as, "To K. silence; to K. one's word." १३ to observe, to adhere to पाळणे, धरणे, राखणे, मानणे, न सोडणे, (उपासनेम इ०) करणे, उपासना करणे, g. of o. १४ to confine oneself to, not to quit न सोडणें, धरून असणें राहणें;as, "To K. one's house, room." १५ to observe duly (as a festival ) पाळणें, करणें. K. v. e. to continue, to remain, to stay राहणें, असणें. २ to last, to endure राहणें, टिकणें, तगणें, दम धरणें, न नासणें, नासल्यावांचून चांगला राहणें.३ to adhere चिकटणें, बिलगणें, चिकटून -बिलगून -धरून -पकडून असणें. ४ to continue ( used with the present participle of another verb ) राहणें, जाणें, चालणें; us, "He kept on singing." = तो