पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/404

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

MORTAR वाईन, घांटवाईन N. MORTAR FOR GRINDING SNUFP कुंडी.), कुंडा m.] २a piece of ordnance for throwing bombs उखळासारखी तोफ, उखळी तोफ/, गुबारा m, गरनाळf, गंडगोळf. ३a cement of lime, sand and water कमावलेला चुना m, चुन्याचा गारा m. M. v. 6. 80 plaster wilh mortar atan firarat करणे, चुना लावणे. ___Mort de chien [Fr. 'death of a dog.'] cholera पटकी मोडशी, तरळ , तरळमेंढी/, कुळीप, कुळका f, विपूचिका. ___Mortgage ( mawr'gaj) [Fr. mort, dead -L. morbutes, and gage, a pledge.] n. a security for a debt (rchich is lost or becomes dead to the deblor if the money is not paid on a certain day ) (जमीन वगैरे) गहाण १७. २ the deed of mortgage गहाणखत n. M. V. 1. (lit. & fig.) गहाण ठेवणे -टाकणे -देणे, गहाणवटीस गहाणवट ठेवणे. Mortgaged pa. t. M. pa. p. गहाण ठेवलेला, गहाण टाकलेला. Mortgagee' . गहाण घेणारा m. Mortgager, Mortgageor, Mortgagor n. गहाण देणारा m, गहाणदार m, गहाणवटीस टाकणार' m. Mortiferous, Mortification, See under Mortify. Mortify (mawr'ti-fi) [Fr. -L. mortificare, to causo death to -mor's, mortis death, & ficare, to make.] vt. to make dead चैतन्य नष्ट करणे g. of o., चैतन्य. नाश m -जीवित्वनाश m. करणे g. of o., सडवणे, मारणे, जाळणे, नष्टप्राय करणे. २ to subdue by severities and Penance (जपतप किंवा कडक नियम यांचे योगाने) इंद्रियदमन इंद्रियपराजय m. करणे, इंद्रियें वश करणे -जिंकणे आधीन or स्वाधीन ठेवणे, दंड m -दंडन n दमन . करणे, जीव जाळणे वाळवणे दंडणे मारणें. ३ to ver, to humble, to depress फजितीf “मानभंग m -मानहानि -रगमोडf पाणउतारा m. करणे 9. of o., नाक , तोंड , मान खाली करविणे करावयास लावणे, खाली पहावयास लावणे, लाजविणे, फजित करणे. M. . . (a) to die, to lose vitality मरणें, लुला -नष्टप्राय होणे, चेतना नष्ट होणे. (b) कुजणे, सडणे, कुजूं सडूं लागणे, (मांस) नाश होणे. २to lose active pover मरणें, स्तंभ or स्तंभन होणे g. of 8., मलूल होणे. ३ 10 mractise religious arusterities जोग m. घेणे, वैराग्य . घेणे, बैरागी बनणे, तप तपश्चर्या 1 देहदंडन , वैराग्याचरण n. करणे. ४ इंद्रियांना ताब्यात ठेवणे, इंद्रिये जिंकणे, इंद्रियदमन करणे. Mortif'erous a. death-bringing, fatal 81915, मारक, प्राणनाशक, मृत्युदायक. Mortification n. •the act. चैतन्य जीव m नाहीसा करणे ॥, चैतन्य नाश करणे 3. (b) सडवणे , कुजवणे n. () the state. चैतन्यनाश m, जीवित्वनाश m. २ (med.) lo88 of vilality in some part of a living animal (अंगाचा काही भाग) लला पडणं सडत जाणे १. ३ subjection of the passions and appetiles by bodily Beverities इंद्रियदमन , इंद्रियसंयमन , इंद्रियः