पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/392

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तो एक टाइप पाडून तो जुळते. लिनोटाइप यंत्र हवी ती __ एक अखंड ओळ पाडून ती जुळते. Monotypic a. Monovalent ( mo-nov'a-lent ) . एकमूल्यक. Monsoon ( mon-soon' ) [ Through Fr. or It. from Malay musim -Ar. mausim, a time or season. ] 2. (a) South-East Monsoon (हिंदी महासागरांतून हिंदुस्थानाकडे नैर्ऋत्य दिशेने वहात) येणारे पाऊस आणणारे वारे m. pl, नैर्ऋत्यवारे m. pl., दक्षिण मोसम m. हा मोसम मार्च बावीसपासून सपटेंबर बावीसपर्यंत असतो. (b) North-East Monsoon (हिंदुस्थानांतून हिंदी महासागराकडे ईशान्य दिशेने वाहणारे) थंडी आणणारे वारे m. pl., ईशान्यवारे m. pl., उत्तर मोसम m. हा मोसम सपटेंबर बावीसपासून मार्च बावीसपर्यंत असतो. २ rainy season पावसाळा m, पर्जन्यकाल m, पाऊसकाळ m, बरसात.f, चतुर्मास m ( loosely). [ CLOSING RAINS OF THE M. वळवाचा पाऊस or वळींव 91577 m. DAMPNESS AND CHILLNESS AT THE BE GINNING OF THE M. मृगशितळाई. OF or BELONGING __ TO THE M. पाऊसकाळाचा, वार्षिक (lit.). THE FOUR MONTHS OF THE M. चौमासा m, चतुर्मास , चातुर्मास्य n.] Monsoon al a. पावसाळ्यासंबंधी. Monster ( mon' stér ) [ Lit. a warning or portent', Fr. -L. monstrum, a prodigy.] n. anything out of the usual course of nature 3157 9, 3157 विषयक गोष्ट, अपूर्व चमत्कार m, नवल , चिन्ह १४, ध्यान , अवचिन्ह , अपूर्वाई f. (b) राक्षस m, दैत्य m, रावण m (fig.). २ anything horrible from augliness or wickedness सोंग 2, सैतान १४, अवतार M, धूड , जुगाड , सनाटाm, पापराशि m, पापपुरुष , कर्मचांडाळ m, नष्टचांडाळ , वेडेंविङे, विद्रूप. ३ an organised being whose formation partly or wholly deviates morbidly from the natural formation of its kind राक्षसी गर्भm, चिन्ह १. I. a. monstrrons in sixe (आकाराने) मोठा, प्रचंड, भव्य, अगडबंब, राक्षसी. Monstrosity n. अद्भुतपणा , राक्षसीपणा m. २ राक्षसी गर्भ -चिन्ह ११. fon'strous c. abnormal राक्षसी, अद्भुत, अभूत, अश्रुत, अदृष्टपूर्व, निसर्गबाह्य, विलक्षण, अपूर्व, विचित्र, सृष्टिक्रमाला सोडून असलेला. २ enormous, wonderful राक्षसी, अकराळविकराळ, अकटोविकट, अचाट, सनाटा, सपाटा, जगव्याळ, जबर, प्रचंड. ३ horrible, dreadful अघोर, राक्षसी, बिकट, अघटित, अयंकर, भीतिप्रद, दारुण, घोर. Mon'strous (adv. ecceedingly, very much. फारच, अतिशयित, अतिशय, अति, पराकाष्ठेचा, कमालीचा, शिकस्तीचा. Mon'strously adv. अचाटपणाने, अघटितपणाने, विल. क्षण रीतीनं. २ फारच, अतिशय, अति; as, " He is M. in love with his wife.” Mon'strousness n. Monstrance (mnon'strans ) Fr. -L. monstrare, to show -monstrum, an omen. 1 9. (Rom. Cath. Church ) the utensil in which the consecrated wa fer is shown to the congregation Traa FireTT 1 .