पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/385

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

f, रोख पैसा m. रोख ऐवज M, नगद , नगदी, नगद पैसा m. LovE OF M. द्रव्यलोभ m, धनाशा , धनलोभ . MAKING M. द्रव्यार्जन , धनार्जन १, द्रव्यसंपादन १, पैसा मिळवणे 3. M. OF ACCOUNT फक्त हिशोबांत दाखवि. ण्याचा पैसा m, जमाखची हिशेबी पैसा M. PAPER M. ( नोटा, चेक, हुंड्या, वगैरे) कागदी पैसा m. PIN M. बायकांना खाजगी खर्चाकरितां दिलेला पैसा m. POCKETM. खासगी खी, खासगी खर्चाकरितां दिलेला पैसा m. A POT' OF f. सपाटून रगड पैसा m, पैशाची रेलचेल / चंगाळी . ___RAISING OF M. FRAUDULENTLY पैसा उपटणे -उकळणे , खोटे करून पैसा मिळविणे -लाटणे. READY M. DEALING रोखीचा नगदीचा व्यापार m. READY M. DEALER रोखीचा नगदीचा व्यापारी m. SHALL M. मोड , धाकटें नाणे 22. TO EXAMINE M. (नाणे) पारखणे, (नाण्याची) पारख करणे. M. MAKES THE MARE GO, Cf. दाम करी काम, धनावांचून दुनिया पंगु, द्रव्येण सर्वे वशाः. M. BAG पैशाची पिशवी/, कसा m, पाकिट 22. M. BILL (सरकारी वसूल -जमाबंदी -उत्पन्न वाढविण्याकरितां किंवा एखाद्या विशिष्ट कार्याकरितां पैशाचा पुरवठा करण्यासाठी पार्लमेंटसभेपुढे आलेले) पैशाचे बिल n. M. BORROWER रिणको m. M. BOX TTC ft at f. M. BROKER, M. CHANGEN, M. SCRIVENER सराफ m, नाणेवटी m. M. BAG OF M. BROKER (सराफाची) पोतडी/. M. CHANGING सराफी J. M. DEALER सावकार m, देवघेव करणारा m, (पैशाची) उलाढाल करणारा m. M. DEALING देवघेव ।, (पैशाची) उलाढाल f. M. LENDER (व्याजाने) कर्जाऊ पैसे देणारा m, सावकार m, धनको m. PREMIUM or BONUS TO A M. LENDME व्याज १, मनोती.f. M. MAKER खोटी नाणी पाडणारा m. २ द्रव्यसंपादनाकडेच सर्व लक्ष पुरविणारा m, पैसे करणारा m. M. BHAKING a profitable, Uscralize फायदेशीर, किफायतीचा; as, " A morey-making busi. ress." २ द्रव्यार्जनसत्त, द्रव्यार्जनकुशल ; us, "A monieymaking man." M. M ARING 20. द्र्व्यार्जन , वित्तार्जन . M. MARKET पैशाच्या उलाढालीचा बाजार , सराफकट्टा m, सराफ बाजार m. २ ऐसे व्याजी लावण्यास फायदेशीर धंदा किंवा संधी. M. AATTER. देणेघेणे , देवधेव, पैशाची बाबत f. M. ORDER टपालाने पाठविलेला पैसा m, मनीआर्डर/. N. B. M. Order is the same as Post Office Order; but is different from Postal Order which is a kind of cheque. M. SPIDER, M. SPINNER एका जातीचा लहान कोळी m. हा ज्याच्या अंगावरून जाईल त्याला पुष्कळ पैसा मिळेल असें (युरोपियन लोक) समजतात. M. TAKER (दरवाज्यावर ) पैसे घेणारा (कारकून) m. M. VALUE पैशाचे (खरेदी करण्याचे) सामर्थ्य ७. २ (कंपन्यांचे भाग, हुंड्या वगैरेंची) खरी (बाजारांत येणारी) किंमत, बाजारभाव . M.'s WORTH पुरे मोल १, ऐवज m.] Monetary (mun'etar-i) a. relating io money or moneyed affairs पैशाचा, पैशाचे व्यवहाराचा, देवघेवीचा संबंधी, पैशारुक्याचा, सोन्यानाण्याचा. २ consisting of money पैशाचा, द्रव्याचा, द्रव्याशी संबंध येणारा, दव्यासंबंधी. [M. UNIT देशांतील चलनाचे ठरीव प्रमाण १, चलनाचें