पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/378

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

present time अर्वाचीन, आधुनिक, अलीकडचा, अलीकडला, अलीकडील, हल्लींचा, नवा, सद्याकालीन, इदानींतन, नूतन, अप्राचीन. [ M. ENGLISH अर्वाचीन इंग्रजी भाषाf, or भाषापद्धति/.] M. n. a person of modern times (opposed to ancient) अर्वाचीन -अलीकडील ‘ह्या काळचा मनुष्य m, आधुनिक m. Moderns r. pl. the nations of the present day (distinguished from the Grreelks and Romans -the ancients) आधुनिक -सद्यःकालीन राष्ट्र n. pl., अर्वाचीन लोक m. pl., हल्लींचे -अलीकडचे लोक m. pl., आधुनिक m. pl. Modernism n. modern praclice or character, something of modern orijin अर्वाचीन -आधुनिक-नवीन -नूतन तन्हा -रिवाजm -रीत/, नवा प्रकार m -धर्ती , नवीनपणा m. Mod'ernist n. an admirer of modern ideas or habits नव्या नव्या कल्पना व चालीरीती ह्यांची चहा/ कौतुक करणारा m, नव्याचा कैवारी -अभिमानी m, नवीनाभिमानी m. Modernity n. state or quality of being modern, novelty नूतनता, सद्यःकालीनत्व, सद्यःकालीनता, अर्वाचीनपणा m, अप्राचीनत्व 1. Modernisa'tion 12, the act of rendering modern in style अर्वाचीन धर्तीवर -पद्धतीवर आणणे, नवी धर्ती । -पद्धति/सुरू करणे नवीकरण 2.२ the act or process of causing to conform to modern modes of thinking or acting नव्या आचारविचारांशी जुळतें -अनुकूल करणे, नव्याचे रूप देणे . Modernise v.t. to render modern, to adapt. to the present time चालू -नवीन रीतरिवाजांशी जुळतें करणे, अर्वाचीन आचारविचारांशी सुसंगत -अनुकूल करणे, नवेपणा आणणे, नवें स्वरूप i. Mod'erniser 9. Mod'ernly adv. in modern times अलीकडे, अलीकडच्या काळांत, अगदी अलीकडे. Modest (mod'est) [Fr. -L. modestus, within due bounds -modus, a measure.] a. not boastful or arrogant विनयशील, गर्वरहित, निगर्व, pop. निगर्वी, निरभिमान, Pop. निरभिमानी, निरहंकार, pop. निरहंकारी, अमानी, विनयी, नम्र, सविनय, विनीत, अभि. मानरहित, मानशून्य, अनात्मश्लाघी. २ not forward. मर्यादशील, लज्जाशील, लाजाळू, गरीब, लाजवट, लाजट, लाजरा, लजावान् , अदबीचा, सुलज, अनुद्धत. [ To BE VERY M. फार लाजणे, लाजाळूपणा अंगी असणे, मान f. वर न करणे (fig.).] ३ not loose (a. woman) शुद्ध, शुद्धाच. रण, सच्छील, अव्यभिचारिणी, कासोट्याची -निरीची बळकट धड -खबरदार, सुवृत्त; -(esp. a wife) सती, पतिव्रता,साध्वी. ४ pure and delicate (as thoughts or language ) शुद्ध, सरळ, अव्यभिचारी. ५ not exaggercated, moderate अनतिरेकी, नेमस्त, बेतसूद, रीतसर, मर्यादेचा, माफक, माफकसर, साधारण, आकारांतील, समाराचा, 'बेताचा, मध्यमसर, मध्यम, नियमित, मन [TO BE VERY M. माफकपणाने बेताने बोलणे Modestly adv.विनयाने,विनयपूर्वक, निगर्वाने. निरभिमानान, निरभिमानपूर्वक, निरभिमानबद्धीने