पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/377

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

_language."५॥ol extreme in opinion नेमस्त, मवाळ, सौम्य, नरम, अल्पसंतोषी, अल्पसंतुष्ट, राजकीय बाबतीत एकदम सुधारणा होऊ नये असे प्रतिपादणारा. ६ not rigorous नेमस्त, बेताचा, सौम्य, हलका; as, "M. winter." ७ limited as to degree of progress नेमस्त, बेताचा, थोडा, हलका, साधारण; as, "To travel at a moderate speed." climited. नेमस्त, बेताचा, सामान्य, मध्यम, मध्यमप्रतीचा, साधारण, माफक; as, " An infusion of moderate strength." ९ limited in scope or elects नेमस्त, मर्यादित, बेताचा, माफक, परिमित, मर्यादेचा; as, "Reformation of a moderate kind." १० restrained in passions नेमस्त, समतोल चित्तवृत्तीचा, शांत, धिमा. M. 3. one not eatreme in opinion (especially in politics) नेमस्त m, मवाळ m. M. o. t. to make temperate, to qualify नेमस्त माफक -बेताचा सुमाराचा समधात सुसह करणे. z to reduce from a state of excess or violence नेमस्त माफक बेताचा नरम करणें, आटपता धरणें, आवरणे, आवरता धरणें ; as, "To moderate rage." ३ to preside over, to regulate (सभेचे वगैरे काम) नेमस्तपणाने चालविणे; as, "To moderate a public meeting." M. v. 1. to become less violent, severe 01 Entense नेमस्त हलका बेताचा सुमाराचा होणे, नरम पढणे; as, "The wind has moderated." २0 preside as a moderator' नेमस्तपणा राखण्याकरितां अध्यक्ष होणे. Moderated pa. s. M. pa. P. नेमस्त, सुमाराचा केलेला, माफक केलेला. Moderately ade. (खाण्यापिण्यांत) नेमस्तपणानें, बेताने. २ बेताने, काटकसरीने. ३ मध्यम प्रमाणावर, बेताने, साधारणपणे. ४ सौम्यपणाने, सुमाराने, मर्यादशीरपणानें, तोलून. ५ नेमस्त. पणाने, नरमपणाने, मवाळपणानें. ६ माफकसर, बेताने, साधारणपणे. Moderateness n. नेमस्तपणा m, माफकपणा m, परिमिताचार m, अनतिक्रम m, सुमार m. Moderation 8. नेमस्त माफक सुमाराचा -बेताचा करणें . २ आवरणे , आवरता. धरणे , नेमस्तपणाने चालविणे . ३ नेमस्तपणा m, माफकपणा m, परिमिताचार m, अनतिक्रम m, सुमार m, मवाळपणा m, नरमपणा m. ४ calmness of mind, equanimity (मना. चा) नेमस्तपणा m, (मनाची) समतोलता, समतोलपणा m; as, “To bear adversity with moderation." Mod'еratism n. moderation in doctrines or opin. ion8 (especially in politics or religion) (धार्मिक किंवा राजकीय बाबतीत) नेमस्तपणा m. Moderator ११. One who or that which moderates, restrains or pacifies नेमस्तपणा राखणाराm, आवरणाराm, आवरता धरणारा m. २ ( at a University) परीक्षांत नेमस्त. पणा राखणारा m. Moderatorship n. नेमस्तपणा राखण्याचे काम 28. Moderatress, Moderatrix n. feminine of Moderator. Modern ( modern) [Fr. -L. moderness, belonging to the present mode.) a. of or pertaining to the