पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/375

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अस्थिर; “ M. curiosity, M. features." Mobil'ity १३. हालवितां येण्यासारखी स्थिति, गमनशीलता, गति क्षमता./, हालचाल करता येण्यासारखी स्थिति (-of liquids) एकदम पसरता येण्याचा धर्म m, चंचलता.. (-of an army) इकडन तिकडे नेतां येण्यासारखा स्थिति: ( of an individual ) रजोगण. २ (humorous. ly) the mob q. v. Mobiliza'tion n. SEIFAIDI TF1 lei n. Mob'ilize v. t. io put in a state of readiness for active service in war Aziat171 छावण्यांतील फौजा (हालवून) लढाईसाठी एकत्र जमविणे, डेरे देणे. Mobilization, See under Mobile. Mobocracy, See under Mob. Mock (mok) [Fr. moquer, to mock. ) v. t. to imitate, to mimic (esp. in sport, contempt, or -_derision ) (मजेने तिरस्काराने निंदेने) वेडावणे, नकल fचेष्टा /-कुचेष्टा/ -विडंबन 1. करणे g. of o., वांकुल्यार: pl. -विचकुल्या f.pl. वेंचकुल्या f. pl. वेंकावल्या J. pl. greio. ? to treat with scorn or contempl, to deride थट्टा/ -उपहास m विटंबना विडंबना . विडंबन n &c. करणे g. of 0., टर | टेर f-फजिती / उडविणे करणे g. of o., हसणे with ला of 0., उपहास करणे, विटंबणे; as, “ Let not ambition mochi their useful toil.” ३ to disappoint the hopes ". फसविणे, फसवणे, ठकविणे, फसवणूक f ठकवणूक वंचना करणे g. of o., तोंडाला पाने पुसणे g.ooo धूप m. दाखविणें or धूर m. देणे vith ला of o., फजित करणे, चाळवण / चाळवणूक करणे g. of o., तोंडघशा पाडणें ; as, “ To mocle expectation." M. . . थ' f-मस्करी f. करणे ; ag, "She had mocked at als proposal." M. N. ridicule, a sneer' थट्टा , मस्करी' चेष्टा , कुचेष्टा 1, उपहास, विटंबना, विडंबना " &e. M. a. sham, counterfeit, false नकली, खोटा, लटका, मिथ्या, कृत्रिम, लुटूपुटूचा, कपटाचा, सोंगाचार मिसाचा: as, "M. majesty." Mock'able a. (Shakes:/ थट्टास्पद, उपहासास्पद. Mocked pa.t, Mocker -चेष्टा -कुचेष्टा विडंबना करणारा, टवाळखोर, खिजव णारा, टवाळ. २ उपहासक m. ३ फसविणारा, लबाड, वंचक m. Mockery n. derision, ridicule थट्टा" मस्करी. २a counterfeit appearance सोंग १, मिष ११, नकल , ढोंग or कोंग ११, कपटरूप , कपटवेष (b) बहाणा m, कपट .१३. ३ subject of laughiery derision or sport उपहालास्पद, उपहासविषय हास्यस्थान विषय m, थट्टेचा विषय m; as, " cruel handling of the city whereof they made a mockery." Mocking pr'. p. वेडावणारा. २ थट्टा चेष्टा कुचेष्टा उपहास m. करणारा. M. 1.2. वेडाव n, कुचाळीf, टवाळकी, वांकुल्या f.pl. -विचकुल्या pl. दाखविणे , विडंबन १. २ उपहास करणे, हसणे " थट्टा, मस्करी/.३ चाळवणे , चाळवणूक, फसवणे फसवणूक/. Mook'ingly adv. थहेने, कुचेष्टेनें, चेष्टेन २ उपहासपूर्वक. Mock ish a. Same as Mock a.