पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/372

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Mitral ( mitral ) [See Mitre.] a. mitre-like विशपमुकुटवजा. [ M. INCOMPETENCE M. (हृदयाच्या) मुकुटाकृति पडद्याची क्षीणता f -लुलेपणा M. M. STENOSIS N. (हृदयाच्या) मुकुटाकृति पडद्याचे संकोचन 22. M. VALVE N. (हृदयामधील उघडझांक करणारा) विशपमुकुटवजा पडदा m, उभ्या टोपीसारखा पडद' m.] Mitri-form, See under Mitre. Mitten ( mit'n ) [ Fr. milaine, perh. from O. Ger. mittamo (from root of Mid ), half, and so properly half-glove.] n. & glore for the hand and १urist but not the fingers (थंडीच्या दिवसांत काम करितांना घालण्याचा) बिनबोटांचा हातमोजा m, अबोटी हातमोजा m, थोटा हातमोजा m. [ To GIVE THE M. TO (colloq.) to dismiss as a lover', to reject the suit of प्रणयप्रार्थना नाकारणे -धिकारणें.] Mittened pe. t. M, pa. p. covered with a mitten or mitiens jaa बोटांचा हातमोजा घातलेला; as, " M. hands." Mittimus (mit'i-mus) [L., ve send' -mittere, to 'Sent.] 1. बंदिखान्यांत घालण्याचा हुकूम m, (कैद करण्याचे) वारंट . २ a perit for removing records Jrom one court to another सरकारी कागदपत्र एका कोटीतून दुसऱ्या कोटीत नेण्याचा हुकूम m. ३ a dismissal from office or situation qzani f, (Teo रीवरून) बडतर्फ करणे , काढून टाकणे . Mity, See under Mite No. 1. Mix ( iniks ) [A. S. mixian -iniscian -L. miscere; Sk, ih , to mix.] v. t. to unite into one mass i ळवणे, मिसळणे, भिसळणे, भेलणें or भेळणे, एकवटणे, एकवट करणे, भिसळ f -मिसळ.f -मिसळा m-मेल or भेळ f. करणे g. of o., मिसळण f or n -मिश्रण २. करणे g. of o., मिश्र मिश्रित करणे. (b) (निरनिराळ्या प्रकारचे कापूस) एकत्र करणे, मिसळणे. २ to associate (with) मिळणे, मिळून जाणे, मिसळणे. ३ to produce by the stirring together of ingredients Hadji, कालवणे, ढवळणे, मिळवणे. ४ to mingle, to blend एकवटणे, एकत्र करणे. M... to become blended or Renited मिळणे, मिसळणे, भिसळणे, भेळणे, मिळून जाणे, समावणे, खमणे, गोत . मिळणे g. of s. recip., भिसळ /-भेल. होणे g. of 8. २ to associate, to mingle मिळणे, जाऊन मिळणे, मिसळणे, एक होणे, एके ठिकाणी येणे, एकत्र येणे. Mix'able a. मिसळण्याजोगा, एकत्र करण्यासारखा. २ मिळून जाण्याजोगा-जोगता, मिळण्याजोगा -जोगता. ३ कालवण्याजोगा -जोगता. Mixed pa. t. M. pa. p. मिसळलेला, एकत्र केलेला, मिसळ, मिसळीचा, भेळीचा or भेलीचा, मिश्रित, मिश्र, संकीर्ण, मिलित, सर.वेत, भेसळ केलेला. २ मिळालेला, मिळून गेलेला. ३ कालवलेला, ढवळलेला. ४ एकवटलेला, मिश्र. [ M. FABRIC दोन किंवा अधिक प्रकारच्या सुतांपासून केलेला कपडा m. M. GRAIN खेडकर (धान्य) , खेड f. M. MARRIAGE निरनिराळ्या धर्माच्या किंवा पंथांच्या लोकांमधील