पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/365

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Misogamy ( mi-sog'a-mi ) [Gr. misein, to hate, and gamo8, marriage.] n. hatred of marriage लग्नाचा तिटकारा -वीट कंटाळा , विवाहद्वेप m. Misog'amist १४. a hater of marriage लग्नद्वेष्टा m, विवाहद्वेष्टा m. Misogyny ( mis-oji-ni ) [Gr. misein, to hate, and gune, a woman.] b. hatred of women स्त्रीद्वेप m, बायकांचा कंटाळा -त्रास m. Misog'ynist as. a womanhater स्त्रीद्वेष्टा , बायकांचा कंटाळा करणारा . Misogynous a. बायकांचा कंटाळा करणारा. Misology ( mi-solo-ji ) (Gr. misein, to hate, and logos, discourso.] 9. hatred of argument or discession वादविवादाचा कंटाळा m. (b) hatred of enlightenment (वादविवादापासून होगाच्या) ज्ञानाचा कंटाळा m. Misplace' v.l. 10 put in a wrong place HARTE IT Proff ठेवणे. [To BE MISPLACED गळफटणे, गळफाटणे, गावाळणे, गवाळणे, गहाळणे, गहाळ होणे; as, "Your letter was misplaced." ] २ to set on an improper object अनाठायीं भलत्याच ठिकाणी -अयोग्य ठिकाणी -अपात्री ठेवणें ; as, " He misplaced his confidence." Mis. place ment 3. भलत्याच ठिकाणी अस्थानी ठेवणे ११. Misprint' m. a mistake in Printing मुद्रणदोष m, छापण्याचा छापण्यांतील दोष m चूक, अशुद्ध 8. M. 9. t. to print eurongly चुकीचें -अशुद्ध छापणे. Mispri'sion n. (latv.) (एखाद्या भयंकर गुन्ह्याची आपणांस माहिती असता ती अधिकान्यांस जाहीर न करण्यांत केलेली) हयगय/, दुर्लक्ष n; "M. of treason or felony." Mispronounce' . . अशुद्ध चुकीचा खोटा उच्चार करणे. ___Mispronunciation n. अशुद्ध चुकीचा-खोटा उच्चार m. Misquote' . t. to gruote wrongly चुकीचे खोटें -भलतेच अवतरण देणे. Misquotation n. चुकीचे भलतेंच अवतरण. Misrepresent' v. t. to give a false or erroneous quepresentation of, (either maliciously, ignorantly, or carelessly) (प्रतिकूल) फेरफार करून फिरवून सांगणे, खोटा मजकूर m -गैरवाका m -खोटी हकीकत सांगणे -समजावणे लिहिणे, विपर्यास करणे g. of o., अयथार्थ वर्णन करणे,(दुष्ट बुद्धीनें,अज्ञानाने किंवा सहज) फिरवून सांगणे, तिखटमीठ लावून सांगणे, बनवून सजा वून सांगणे,रचून सांगणे.२ भलतीच समजूत करून देणे, नसेल ते समजविणे. M. vi. to make an incorrect or untrue representation खोटा-चुकीचा मजकूर सांगणे, खोटेंच बनावट वर्णन करणे. Misrepresentation n. false or incorrect statement or account खोटे चुकीचे वर्णन 8, असनिवेदन , असत्कथन है, अन्यथानिवेदन n, असद्वर्णन , अन्यथावर्णन , मिथ्यावर्णन , अयथार्थवर्णन , गैरवाका m, विपर्यास m, गैरहकीकत f खोटी हकीकत , फेरफार, उलटापालट f. (b) (law) भलतीच समजूत करून देणे , नसेल ते समजाविणे . N. B. In popular use, this word often conveys the idea of intentional untruth.