पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/364

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Late erongly खोटा तर्जुमा 'चुकीचे भाषांतर करणे. Misinterpretation n. खोटा चुकीचा अर्थ m -ग्रह m, उलटी समजूत /-समज m, विपर्यास m. २ खोटे चुकीचे भाषांतर तर्जुमा m. Misinter'preter 8. विपर्यास करणारा, उलटा अर्थ घेणारा m, भलताच अर्थ करणाराm. २ चुकीचे भाषांतर करणारा m. Misjoin' r. ४. to join improperly अयुक्त संबंध जोडणे g. of o., वडाची साल पिंपळास लावणे, कः केन संबंध जोडणे. Misjoin der n. (latu) (of parties in a suit) दाव्यांत भलतेच पक्षकार एकत्र सामील करणे. २ (of causes of action in a suit) farfario1 grogiei कारणे एकत्र करणे. Misjudgo u.t. &... गैरसमज m गैरसमजूत करणे er करून घेणे, भलताच चुकीचा खोटा समज m. करून घेणे, विपर्यास करणं, खोटी अटकळ बांधणे, खरी बरोबर अटकळ/ करतां न येणे in. com. with ला of 8. Misjudgment n. गैर -खोटा -भलताच -अन्यथा समज m •समजूत -अटकळ / अदमास m. Mislay' v. t. to lay in a wrony place topia foroni ठेवणे घालणे टाकणे, सांधीकोंधींत ठेवणे, अव्यवस्थित टाकणे. २ to lose गमावणे, सांडणं, हरवणे, गहाळ करणे, गफलत करणे g. of o., गळफटणे, गळफाटणे, गळफटवणे. Miskid' a. सांध्याकोध्यांत कोनाकोंपन्यांत पडलेला टाकलेला, अव्यवस्थित पडलेला. २ गमावलेला, सांडलेला, हरवलेला, गहाळ झालेला, गळफटलेला, गबाळ. Mislead' t. t. to guide into error, to cause to mis. take गैर-भलत्या-आड मार्गाला वाटेला नेणे लावणे, फसवणे, भुलवणे, भ्रमांत पाडणे, बहकावणे, कुमार्गप्रवृत्त विपथगामी करणे, चकविणे. Misleading pr. P. चुकवणारा, भ्रमांत पाडणारा, घोटाळ्यांत पाडणारा. M. 1. n. Misled' pa... M. pa. p. गैरमार्गास लावलेला, आडवाटेला नेलेला, फसवलेला, चकवलेला, श्रमांत पाडलेला, कुशिक्षित, विमार्गप्रवृत्त. Mislike' v. t. & v. i. to have aversion to fareigt , तिटकारा करणे, कंटाळा येणे, चीड असणे -येणे; as, "To M. a man." Mislike' . तिटकारा , कंटाळा m, चीड चिरडवीट m. Misman'age v. t. to manage ill or improperly into व्यवस्था करणे, गैररीतीने गैरमार्गाने वहिवाटणे चालवणे -वापरणे -आचरणे, गैरवहिवाट f. करणे, अव्यवस्था f घोटाळा m. -गोंधळ n. करणे. Mismanagement n. गैरव्यवस्था, गैरवहिवाट/ अव्यवस्था, घोंटाळा m, गोंधळ m. Misname' v. t. to call by the wrong name antazii नांवाने हाक मारणे संबोधणे. २ चुकीचें नांव देणे -ठेवणे. Misnomer ( mis-no'mer ) [ 0. Fr. - Fr. mes, wrong and nommer -L. nominare, to name.] n. a mis. naming, a wrong name चुकीचें नांव 8, भ्रांतीने दिलेले नांव , अन्यथानाम 3. M. . . (R.) खोटें 'चुकीचें नांव देणे.