पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

HTHHALFITHHTOTHARA खनिज प्राय किंवा द्रव्ये असलेला. ४ impregnated with_minerals खनिजद्रव्ययुक्त, खनिजगुणान्वित, खनिजद्रव्याचे गुण किंवा धर्म असलेला. [M. ACID खनिजाम्ल. M. WATER खनिजोदक ..] Mineralisation n. खनिजीकरण 1, (पृथ्वीच्या पोटांत धातु व दुसरे एखादें अधातुद्रव्य यांच्या संयोगाने) खनिज द्रव्य तयार होण्याची पद्धति/. २ (also) the process of converling into a mineral (as a bone or plant) (पृथ्वीच्या पोटांत हाडे किंवा वनस्पति यांचे नैसर्गिक पद्धतीने) खनिजीभवन . ३ the act of impregnating with a mineral (एखाद्या पदार्थात) खनिजाचे गुण उतरविणे, खनिजगुणान्वित करणे 8. ४ (bot.) she conversion of cell wall into a material of a story nature (वनस्पतीच्या पेशीपिंडाचे) शैलीभवन . (old Sk. word). Min'eralise, Min'eralize v. t. to transform into a mineral (-ला) खनिज बनविणे, खनिजरूप करणे. २o inpregnate with a mineral ( एखाथा पदार्थात) खनिजाचे गुणधर्म उतरविणे, खनिजधर्मा. fara apoi. M. v. i. to go on an excursion for observing and collecting minerals खनिज पदार्थाचा संग्रह करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी फिरणे. २ (खनिजांचा संग्रह करून) खनिजशास्त्राचा अभ्यास करणे. Min'eraliser n. an element which is combined with a melal thus forming an ore खनिजकारी द्रव्य 28. Mineralogical a. खनिजशास्त्राचा संबंधी. Miner. alogically adv. खनिजशास्त्राच्या दृष्टीने, खनिजशास्त्राला अनुसरून. Mineral'ogist, Min'eralists. खनिजशास्त्रवेत्ता. Mineral'ogy n. खनिजशास्त्र या शास्त्रांत खनिज पदार्थांचे वर्गीकरण, ते सांपडण्याची स्थळे, ते कोणत्या स्थितीत सांपडतात ते, त्यांचे रासाय. निक आणि भौतिक धर्म, व त्यांचे निरनिराळे आकार इतक्या गोष्टींचा समावेश होतो. Mingle (ming'gl) [M. E. mengen, mingers, to mix; A. S. mengan, to mix. ) v. . to mix, to intermix (commonly so as to be distinguishablo in the product) मिसळणे, सळमिसळ मिश्रित करणे, संमिश्रण १. करणे g. of o., एकत्र करणे -मिळवणे. २ to join in mutual inter-course (एकमेकांत) मिसळणे, मिळून मिसळून वागणे, परस्परव्यवहार करणेंठेवणे, एकमेकांशी कामकाज दळणवळण , ठेवणे. ३ ( hence) to intermarry आपआपसांत लग्न ॥ -विवाह m शरीरसंबंध m. करणे, बेटीव्यवहार -परस्पर विवाह m. करणे. ४ to deprive of purity by nicture (मिश्रण करून) बिघडविणे, खराब कमकस करणे, डाग m -कलंक m. लावणे with ला of o., दूषित -अपवित्र करणे, शुद्धता घालवणे, कस m. कमी करणे g.of o. ५to prepare by mixing the ingredients of four ATIT करणे g. of o., मिश्रणाने बनविणे. M... मिसळणे, (एकांत एक) मिळणे. Ming'led part. M. pa. p. मिस ळलेला, मिश्र, मिश्रित, भेसळ, सळमिसळ. Ming ledly adv. confusedly घोटाळा करून, घोंटाळ्याने. Mingle