पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/348

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जमीन / पोखरणे. M. v. s. to dig away, to laya mins under, to undermine खणणे, खोदणे, (जमीन) उकरणे, विवर पाठणे, सुरुंग लावणे. २ (hence) to ruin or destroy by slow degrees Oge secret means EUIST काठणे (lit.), आस्ते आस्ते -हळूहळू न कळतां गुप्त रीतीने नाश करणे g. of o. -खराबी करणे g.ofo. •फडशा पाडणे g. of o. ३ to dig into for ore or metal खाण खणणे. 8 to get ( as metals ) out of the earth by digging (खाणीतून) खणून काउणे.M.n. a subterranean cavity or paseage (जमिनीतील) खळगा m, बीळ , घळ/. Resp. a pit or excavation in the earth from which mineral substances are taken by digging (distin. guished from pits from which stones for architectural purposes are taken, and which are called quarries) (धातूची) खाण, खाणी, खनि, आकर m. * (mil.) a cavity or tunnel made under fortification or other work, for the purpose of blowing it up with explosive agent सुरुंग or सुरंग. (b) (जहाजें फोडण्याकरिता बंदरांत शिरण्याच्या ठिकाणी ठेवलेला) सुरंग m. ४ (fig.) a rich source of wealth or other good निधि m, आगर , घर , माहेरघर , खाण (fig.) f. Mined pa. t. & pa. p. Min'er nETOT खणणारा, खनक, बेलदार, खनिकर, खाणीत काम करणारा. २ (mil.) सुरंग्या or सुरुंग्या, सुरुंगपाड्या, सुरुंगलाव्या; as, " Armies have sappers and miners.” Min'ing n. the art of forming or working mines खन्यवाद m, खाणी पाडण्याची 'चालवण्याची विद्या f. M. a. pertaining to mines or mining खाणी-चा -संबंधी, खनिविषयक, खाणी खणण्याचा -खोदण्याचा. [M. INDUSTRY खाणीचा धंदा 3.] Min'y a. पुष्कळ खाणी असलेला. २ खाणीसारखा. Mineral (mineral) | Fr. -Low L. minerale, minera, a mine. 1 1. an inorganic substance, occur. ring in nature, having a definite chemical composition and a distinct crystalline form facto द्रव्य, खनिजपदार्थ m, आकरीय. N. B. खड्डु, चुन्याचे दुगड, संगमरवरी दगड, शिरगोळा, जिप्सम, गार, रती, रेतीचे दगड, ग्रानाइट, अभ्रक, चिकणमाती, उंची चिकणमाती, स्लेट, तुरटी किंवा फटकी, कुरुंद, आस्बेस्टास, हिरा, पाच, पोवळी, मोत्ये, माणीक, नीळ, मीठ, सोरमीठ, पापडखार किंवा साजीखार, टांकणखार, सोने, रुपे, प्लातिनम, अल्युमिनम, लोखंड, तांबे, शिसे, है खनिज पदार्थ आहेत. M. a. produced in a Mutne खाणींतला, खाणीत सापडणारा, खनिज, आकरो भव, भाकरीय. [M. KINGDOM खनिजकोटि.. M. OIL खनिज तेल n, दगडी तेल . M. SALT खनिज लवण , दगडी मीठ 1.1Pelating to minerals खनिज द्रव्याचा संबंधी, खनिज पदार्थासंबंधी. [M. RIGHTS जमिनाच्या पोटांतील पाषाणादि द्रव्यासंबंधी स्वामित्वाचे हक m. pl.] ३ consisting of a mineral or minerala खनिजद्रव्यात्मक विशिष्ट, खनिजमय, खनिजरूप,