पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/347

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनोद्देश. m. [To MAKE UP ONE's M. ठाम मत ठरविणे, मनाचा निश्चय करणे, मनाचा धडा करणे, निग्रह करणे. ९ memory आठवण, स्मरण 2, स्मृति, ध्यान". [To FLASH ACROSS ONE'S M. स्फुरणे, चट्कन सहज -एकाएकी ध्यानात येणे, एकदम आठवणे -सुचणे, डोक्यात प्रकाश पडणे. To BE OUT OF ONE'S M. विसरणे, मागें पडणे, मनांतून नाहीसे होणे, आठवण बुजणे, आठवण न राहाणे. TO CALL TO M. आठवणे, आठवण -सरण करणे. To PUT ONE IN M. (of) आठवण देणे करणे, स्मरण करून देणे. To RECUR TO M. मनांत परत येणे, पुन्हा आठवण होणे, सुचणे, आठवणे. To WIPE FROM THE MIND (knowledge, a friend, &c.) बोळवणे, मनांतून काढून टाकणे, आठवण साफ बुजविणे. ] Mind v.t. to fine the thoughts on, to attend to मन-चित्त। -ध्यान •लक्ष n &c. देणे -लावणे-पोचविणे, मनांत -ध्यानांत &c.आणण -ठेवणे, मनावर &c. घेणें-धरणे. २to regard with sur mission, to heed मानणे, ऐकणे, मान्य करणे,गणणे,विचा रणे, जमेस धरणे, मनावर घेणे. [NEVER M. (तिकडे) लक्ष देऊ नका, मनावर घेऊ नका, जाऊं द्या हो, हरकत नाही. ३. take care of to attend to पाहाणे, सांभाळणे, जोपासण काळजी घेणे g.of o. ४ to obey आज्ञा./हुकूम m. पाळ -मानणे ऐकणे g. of o. ५ to have in mind, to pur 2089 उद्देश असणे, इरादा असणे ठेवणे, मानस असणे ; of 8. M. v. ¿ to incline, to be disposed, to intenu मन -मनाची ओढ -धांवf &c. असणे. मनादव f. वळणे -धांवणे, अभिप्राय m -विचार m. असणे. heed, to obey लक्ष देणे, जपणे, सावध असणे, स. ळणे, मानणे, ऐकणे. Minded a. disposed, haunee mind, determined मनाचा, कलाचा, बेतांतला, त्तीचा. Mindedness n. प्रवृत्ति, मनस्कताf. Min a. bearing in mind, attentive paia gaun -धरणारा, ध्यानांत -लक्षात ठेवणारा, ऐकणारा, मानणार सावध, सावधान, सावधचित्त. Mind fully adore देऊन, ध्यान लावून, सावधानचित्ताने, लक्षपूष Mindfulness n. ध्यान , अवधान, भान, आ० f, यादगारी , सई, जागृति , सावधानता: Mind'ing n. regard, mindfulness gan, # अवधान १, सावधानता , ध्यान n. Mindle stupid, enthinking बेअकली, अकलशून्य, गाढ inattentive, careless लक्ष न देणारा, दुर्लक्ष कर निष्काळजी. Mine ( min ) (A. S. min (pl. mine), my.] a. ?" belonging to me, my माझा (poss. of मी), मम ( of Sk. अस्मद् ), मदीय, मत् (in comp. 8s, मधु Mine (min) [ Lit. to 'lead' or form a passo L. underground, Fr. miner, to form a mine minare, to lead or drive ( cattle) by threatsy threaten -mince, threats.] v. 2. to dig a me pit in the earth खाणखणणे -खोदणे उकरण, लावणे.२to form a subterranean tunnel or बोगदा m -बीळ n. खणणे -पावणे -खोदणे - प्रव Mindful मान, आठवण , गाढव.२ रणारा, "मम (poss. mine -I. 'Gate, to eg a mine or करणे, खाण Rel or hole