पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/344

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

M. hootings." ३ miniature लहान, नकलीवजा नकलवजा. Mimic u.t. to imitate for sport नकल उतरणे g. of 0., ठाकी/ ठेव/-थाकी/ -धाटी धाटण f, &c. उतरणें साधणे ·आणणे g. of o. २ वेडावणे वांकुल्या f. pl. दाखविणे, विडंबन करणे g. of o Mimic n. one who mimics or imitates नकल्या नकल करणारा. २a buffoon विदूषक, भांड, नकल्या मस्कन्या, हंडीबाग m. ३ a servile imitator (आपण ही मोठे आहो असें मिरविण्याकरितां थोरामोठ्यांची थेट नकल उतरणारा, ठीस ठी उतरणारा, नकल उतरणारा. ठेव -ठाका उतरणारा. Mimicked pa. p. Mimicking pr. p. Mim'icry 9. art or practice of one who mimics विषकी विद्या/कला, विदूषकी. २ lndi crous imitation for sport or ridicule (विदूषकी) नकल / विडंबन , ठीस ठी/. ३ (परिस्थितीचें) स्वसं रक्षणार्थ अनुकरण n. Mimosa ( mi-mosa) [Gr. mimos, imitator. ] n. (bot.) लाजाल. Minaret (min'a-ret) [ Sp. minarele - Ar. manaral, light-house -nar, fire.] n. a turret on a Mahammadan mosque (from which the people are sum moned for prayer ) मिनार m, मनोरा m, बुरूज m. Minatory (min'a-tor-i) [L. minor, minalus, ta threaten.] a. threatening धमकीचा, धमकावणीचा, डरावणीचा, भयसचक, भयप्रेरक, भयप्रदर्शक. Prince ( mins) [ A. S. minsian, to make small.] 0. t. to cut into very small pieces (esp. meat for cooking ) बारीक बारीक तुकडे m. pl. करणे g. of o., कांडी f. pl. फो. n. pl. करणे g. of 0., खुर्चा पाडणे, तुकडे तुकडे करणे. २ to extenuate, to atter half and Keep back half of मुळमुळीत -अळमळीत अळमटळम बोलणे सांगणे, गुळगुळथापडीचे बोलणे, गुळगुळथापडी करणे, ठेवून सांगणे, धरून सोडून सांगणे बोलणे. [ NOT TO M. MATTERS (दोष किंवा अपराध कमी दाखविण्याकरितां) गुळमुळीत -मुनमुळीत न बोलणे, खरें खरें स्पष्ट सांगणे, असेल तसे सांगणे.]३ to stanmer' खाऊन बोलणे, अडखळत बोलणे, अर्धोच्चार करणे. M. . to walk rectedly ठमकणे, ठमकत नटत -मिजासीने ठमक्याने चालणे. २ to speale affectedly or with nicely चाखत. माखत बोलणे, मिजासीने थाटाने डौलाने बोलणे. M. ४. खुर्ची m, तुकडाm, फोड. २ ठमकत टाकलेले पाजल n. Minced pa. t. & pa. p. Minced meat n. तुकडे तुकडे केलेली सागोती. Mince meat n. तुकडे तुकडे केलेल्या सागोतीचे पक्कान. [To MAKE MINCE-MEAT OF (Jig.) to defeat completely (in action or arguaent) चटणी कोशिंबीर करून टाकणे g.of..., सपशेल खोडून टाकणे.] Min'eing pr. p. ulnd (mind ) [ M. E. mind; A. S. ge-mynd, memory; L. mens, the mind; Gr. menos, the and; Sk. मनस, mind, Sk. मन , to think.Jn. intellectual or rational facully gu man; the