पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/342

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Millenary (mil'e-nar-i) (L. -millenarius -milleni, a thousand each, -mille, thousand. ] a. consisting of a thousand सहस्रसंख्याक, एक हजाराचा, एक हजार संख्या असलेला. M. n. a thousand years एक हजार वर्षांचा काल m, वर्षसहस्त्र. २ सहस्रवार्षिक Sieg m; as, “The millenary of King Alfred the Great." Millena'rian a. lasting a thousand years हजार वर्षे टिकणारा, सहस्रवर्षकालिक, सहस्रवर्षावधिक. २pertaining to the millenium खिस्ताच्या राज्याच्या एक हजार वर्षांच्या कालासंबंधी. (b) सहस्रवर्षावधिमतवाद्यासंबंधी, पृथ्वीवर एक हजार वर्षे त्रिस्त स्वतः अवतार घेऊन राज्य करणार ह्या मतावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसंबंधी. M. N. one believing in the millenium ख्रिस्ताचे पृथ्वीवर एक हजार वर्षे राज्य होणार ह्या मता. वर विश्वास ठेवणारा m. Millena rianism, Mil'lenar. ism n. the doctrine of millenarians (IEETT पृथ्वीवरील राज्यासंबंधी) सहस्रवर्षावधिमत, रिनस्ताचें पृथ्वीवर एक हजार वर्षे राज्य होणार हे मत. Millenniuni ( mil-len'i-um ) [L. mille, a thousand, & annue, a year.] n. a thousand years he hall », हजार वर्षे 1. pl.२ the thousand ayear's during which, as some believe, Christ will personally reign on the Garth (काही लोकांच्या समजुतीप्रमाणे) खिस्ताचा पृथ्वीवर हजार वर्षे स्वतः राज्य करण्याचा काल m, (खिस्तराज्याचा) सहस्रवर्षावधि m. (Ste Rev. XX 1-5.) a supposed period (in the future) when every one will be good and happy ( get आणि पुण्यशील होतील असा भविष्यत्कालीन) सर्व सुखाचा काल्पनिक काल m. Millennial a.pertaining to a thousand, ayears हजार वर्षांसंबंधी, सहस्रवार्षिक. २pertaining to the millennium सहस्त्रवर्षावधिक, खिस्तराज्याच्या एक हजार वर्षांच्या काळासंबंधी. Mil. lenn'ianism, Millenn'iarism 1. belief in the mil. lennirm सहस्रवर्षावधिमतावरील विश्वास, ख्रिस्ताचे पृथ्वीवर एक हजार वर्षे राज्य होणार ह्या मतावरील विश्वास m. (b) खिस्तराज्याची आशा (expectation) Millenn'ialist n. a believer in the millennium 6 वर्षावधिवादी m, खिस्ताचे अवताररूपाने पृथ्वीवर एक हजार वर्षे राज्य होणार ह्या मतावर विश्वास ठेवणारा m. Millepede ( mil'e-ped) [L. mille, a thousand, and pes, pedis, Sk. ya, a foot.] n. a small worm-like animal, with an immense number of legs sama पायांचा किडा , अनेकपदकृमि कीटक m. Miller, See under Mill. Millesimal (mil-les'im-al) [L. millesimus -mille, a thousand.] a thousandlth हजारावा. २ हजारांश असलेला, सहस्रांशात्मक. Milles'imally ade, Millet (mil'et) [Fr, millet - I. milium -mille, a thousand, from the number of its seeds.] 1. ज्वार. बाजरी, नाचणा ह्यांच्या वर्गातील धान्य . [GREAT M. var ferar siya 10. LITTLE M. at f. BULLRUSIE