पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/340

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दुग्धाहार m. TIHAT IS ON I. दुग्धाहारी, दुधावर असलेला. AMILK-FEVER दूध फुटल्यामुळे किंवा फुटतांना स्त्रियांना येणारा ताप m, दुधाचा ताप m, दुग्धज्वर m. MILK-KNOT (स्तनांतील) दुधाच्या अवरोधाने झालेली गांठ f. MILKLIVERED white-livered, corwardly भित्रा, भ्याड, हिमती. MILK-MAID धारकरीण.1, गवळीण), दूधवाली f. MILKMAN दूधवाला m, गवळ. m. MILK PAIL चरबी , धारेचें दुधाचे भांडे , दोहनपात्र n. MILE-PAN दुधाचे भांडे , कढई.. MILK-POTTAGE काला m, दूधभाकर J. MILK BOP दुधांत भिजवलेली भाकर f. २ (fig.) a feeble-minded. person दुधखुळा , रड्या m, लंडी, रांड्या m, मेषपात्र 8, रांडमाणूस m. MILK-SUGAR दुग्धशर्करा . MILK'TEETH (पक्के दांत येण्यापूर्वी पडून जाणारे) दुधाचे दांत m. pl. MILK-TREE क्षीरवृक्ष m. MILK-WHITE दुधासारखा पांढरा, शुभ्र, पांढरा सफेद, पांढरा फूल, गोरा पान. MILKWOMAN दूधवाली, गवळीण, गवळण f.] २ (bot.) mills or white sap of plants चीक , दूध, दुग्ध . ३ an emulsion made by bruising seeds रस m, दूध n. f. v. . दूध ॥ -धार. काढणे -पिळणे g. of o., पिळणे, दोहणे, दुहणे, (-चें) दोहन . करणे. [To M. FROM THE FOUR DUGS चौखूर दृध काढणे.] २to sumly with milk (-ला) दूध पुरवणे -देणे. ३ to compel to yield profit or advantage, to plunder पिळून काढणे, लुटणे, नागवणे; as, “ The lawyers milk an un. fortunate estate as regularly as a dairyman does his stock.” [To MILK THE STREET ( cant) थोड्या मुदतीत बाजारभावाचा चढउतार करून पुष्कळ नफा उपटणे. (सगळा वाजार हातांत असणान्या मोठ्या व्यापान्यांना असें करितां येते.) To MILK A TELEGRAI (cant) to use for one's own advantage the contents of a telegram belonging to another person दुसऱ्याची तार वाचून त्याचा फायदा घेणे.] M..i. to draw mill दूध काढणे, धार काढणे. २ to gield mills दूध देणे. Milk able a. पिळण्याजोगता सारखा, दोहनीय, दोह्य. Milked part. M. pa. p. पिळलेला, दुग्ध. Milker १t. दोग्धा m, दूध काढणारा , धार काढणारा -पिळणारा m, दोहनकर्ता m. २ गाईचे दूध काढण्याचे यंत्र ५.३ दुभतें __ जनावर n. Milk'ily adv. Milk'iness n. दुग्धसादृश्य ___n, दुग्धधर्म m, पांढरेपणा M, दुधाळपणा m. Milking pr. p. M. . . धार काढणें, दूध काढणे, दोहन, दोह m. २ पिळणूक, पिळणी, दोहन n. Milkya. comBesting ofor containing.milk दुधाचा, दुधाचा केलेला, दुग्धमय, दुग्धनिर्मित. २ resembling milk, wlitish and turbid दुधासारखा, दुग्धसहश, दुग्धवत्, पांढरा, पांटरट. [M. WAY (astron.) galary आकाशगंगा , आकाशनदी/, स्वगंगा, मंदाकिनी/.] ३ gielding milk दूध देणारी, दुधाची, दुधाळ; as, “[. mothers." ४ mid, spiritless, tinid कमकुवत, भ्याड, बेहिमती; as, " Has friendship such a faint and milky heart?" Milk-bush n.शेर m, थर m, निवली or नौली . [HEDGE OR FENCE OF M. निवलीचे कुंपण , शेरताटी f. SPIKE OF THE M, aiot fi ]