पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/335

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Viddle (mid'l) [A. S. middel -mid, middle. ] a. __equally distant from the ecctremes मधला, मध्यम, मध्य, मध्यस्थित. २ interrmediate मधला, मधील, मधचा. M. ages युरोपच्या इतिहासांतील लहाव्या शतकाच्या सुरवातीपासून पंधराव्या शतकाच्या अखेरीपर्यतचा काल, मध्ययुगीन काल m. M. -aged a. मध्यमवयस्क, मध्यमवयाचा (पसतीसपासून पन्नास वर्षांच्या मधला). M. class . मध्यम मधला वर्ग m, (सरदार आणि मजूर ह्यांच्या) मधल्या वर्गातील लोक m. pl. ह्या वर्गात पेढीवाले, व्यापारी, धंदेवाले वगैरे लोक येतात. M. -man n. an agent between two parties मध्यस्थ m, अडत्या m, दलाल m. २ a person of inder. mediate rank मध्यमवर्गातील मनुष्य m, साधारण मनुष्य m. ३ (mil.) the man who occupies a central position.in a file of soldiers (लष्करी रांगतील) मधला शिपाई m. M. term n. logic हेतुपद . २ ( math. ) मध्यपद १. M. watch n. (मध्यरात्रीपासून पहाटे चार वाजेपर्यंतचा) मधला पहारा m. M. n. the middle point or part मध्य "" or 2, मध्यभाग m -प्रदेश -देश m, गाभा m, गर्भm --(specif.) कसर/. From the M. मधून. In the di: मध्ये, मी, मध्यंतरी, दरम्यान. In the very M. अगदी मधोमध -मध्ये. Middlemost, Mid most a. nearesh the middle अगदी मध्याजवळचा, मध्याला लागून असलेला, जवळजवळ मधोमधचा, मधचा. Middling a. about equally distant from the extremes et परिमाण, मध्य, मध्यम, सरासरी, मध्यावर असलेला. २of middle rate, state, sixe मध्यम -सामान्य प्रतीचा, मध्यम, साधारण, सामान्य, सुमाराचा, बेताचा, रासवटा राशि, माफक, बरावाईट, मधभरणीचा. Middlingy adv. सामान्यतः, मध्यम प्रमाणाने. Middlingness Midge (mij) [ A. S. micge, cog. with Ger. mücke, & gnat, and Dut. mug.] n. the common name several species of small dipterous insects, resenoble ing gnats, but having a shorter proboscis ä ". किंबरूं, चुंगुरटें or -डे , डुंगरूट or धुंगरट , चिलट" Mid heaven n. आकाशमध्य m or n, खमध्य m or २ (astrron.) meridian याम्योत्तरवृत्त . Mid'land 9. (usually in the pl.) the interior region of a country (समुद्रकिनाच्यापासून) दूर आंत असली, प्रांत m, मधला प्रदेश m. M. a. distant from t coast or sea-shore समुद्रकिनाच्यापासून दूर आ असलेला, आन्तर्देशीय, मध्यदेशीय, देशमध्यवती. surrounded by the land चारी बाजूंनी जमीन असलेला भूवेष्टित, भूमध्यस्थित. Mid'main n. (poet. ) the middle part of the main u _sea समुद्रमध्य m, जलधिमध्य m. Mid most a. अगदी आंतला मधला, आन्तरीय. Midnight n. मध्यरात्र, मध्यानरात or रान प्रहर रानभिर्धरात्र. the रात्र/. दोन