पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/318

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

fere नांवाच्या वनस्पतिवर्गामध्ये दोन अर्धफळे मिळून एक फळ बनते. ह्या दोन अर्धफळांपैकी प्रत्येकास mericarp असें म्हणतात. उदाहरणार्थ, धना. धने पेरण्यापूर्वी चुरडून पेरले म्हणजे प्रत्येक धन्यापासून कोथिंबिरीची दोन झाडे होतात. ती त्या दोन अर्धफळां पासून होतात. Meridian ( me-rid'i-an) [Fr.-L. meridianus -meri dies (corr. for medidies ), mid-day -medius, Sk. मध्य, middle, and dies, Sk. दिन, day.] a. pertaining to midday दुपारचा, दुपारच्या वेळचा, दोनप्रहरचा, मध्यान्हकालचा, मध्यान्हकालासंबंधी. २ (astron.) (8) याम्योत्तरवृत्ताचा -संबंधी. (b) याम्योत्तरवृत्तामधून जाणारा. ३ raised to the highest point, culminating शिखरास चढलेला, शिकस्तीचा, कळसाचा, भराचा, बहाराचा, बहारीचा; as, "M. splendour." M.P.noon दुपार f, दोनप्रहर , मध्यान्हकालm (lit.), मध्यान्ह m (Mit.). २ ( hence) highest point (of prosperity, &c.) कळस m, शिकस्त f, कमाल, भर m, बहर or बहार m. ३ (astron.) याम्योत्तर (वृत्त), मध्यान्हरेषा/, याम्योत्तररेषा/. [CELESTIAL M. खगोलीय याम्योत्तर (वृत्त). PRIME Or FIRST M. प्रधानयाम्योत्तर ...M. CIRCLE याम्योन्तरयंत्र. M.OF A GLOBE Or BRASS M.कृत्रिम गोलाचे कडें 2. DISTANCE EAST or wEsT FROM THE FIRST M. रेखांतर रेखांश m. DISTANCE BETWEEN M.S स्पष्ट परिधि m.] Meridional a. याम्योत्तरवृत्ताचा, याम्योत्तरवृत्तासंबंधी. २ having a southern aspect, southern दक्षिणेच्या बाजूला झुकलेला -वळलेला, दक्षिणेकडचा, दक्षिणाभिमुख; as, "Offices that require heat... should be M." [M. DISTANCE याम्योत्तरापासून, (पूर्वेकडील किंवा पश्चिमेकडील) अंतर , रेखांश.] Meridionality n. मध्यान्हरेषेवर असणे , मध्यान्हरेषास्थिति/.२ दक्षिणाभिमुखता./.'() दक्षिण दिशेस असणे n. (a) Merid'ionally ado. in the direction of the meridian रेखांशाच्या दिशेनें. Merinos m. pl. Merino (me-rē'no) [Span. merino, roving from pasture to pasture --Span. merino, an inspector of sheep-walks.] 1. स्पेन देशांतील उंची लोकरीच्या बकच्यांची 'मेरीनो' जात. २a fabric of merino wool 'मेरीनो' कापड n. Merinos an.pl Merit ( merit) [Fr. --L. meritum -merere, meritum, to obtain as a lot or portion, to deserve.] n. (a) excellence (that deserves honour or reward) गुण m, गुणवत्ता श्रेष्ठता/. [ IN ORDER OF M. योग्यतेप्रमाणे, गुणाप्रमाणे, गुणानुक्रमानें.] (b) the quality of deserving well oril गुणावगुण m.pl., गुणदोषm. pl. [APPRECIATION OF M. गुणग्रहण 2. TEST or INVESTIGATION OF M. गुणदोषपरीक्षण .] २ worth, value लायकी/, योग्यता,पात्रता/Has, "Reputation is oftgot without merit."३(a) that which is earned, reward बक्षीस, फळ 2. (b) (according to Hindu religion) पुण्य , पुण्याई सुकृत, पुण्य