पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Medallion, Medalurgy, See under Medal. Meddle ( med'1) [M. E. medlen -L. miscere, to mix. ] v. i. to interfere oficiously ( with with or on) ( मध्ये) पडणे, शिरणे, घुसणे, हात m. घालणे -लावणे, ढवळाढवळ f. करणे, (कामावांचून -जरूर किंवा संबंध नसतां मध्ये) लुडबुडणें -लडबडणेंसुडबुडणे, लडबड f लुडबूड f दलामालकी बुचाकारभार m. करणे -मांडणे, पुढच्या पुढे करणे नाचणे, घालमेल f. करणे, लुबरेपणा करणे. २ (specif.) to handle or disturb another's property without permission नसता कारभार करणे, ढवळाढवळ -पंचाईत करणे, नसती उठाठेव करणे. Med'dled pa. t. & Pa. p. Med'dler n. a busybody लुडबुड्या, लडबड्या, लुडबुड करणारा, घालमेल्या, लुबरा, नाचरा, पुढच्या पुढे करणारा, नाचणारा, ढवळ्या, बुचा कारभारी, लांडा कारभारी, नसती उठाठेव करणारा m. Med'dlesome a. oficiously intrusive लुडबुडा, लुबरा. Med'dlesomeness . लुडबुडेपणा m, बुचा -लांडा कारभार करण्याची संवय Med'dling pr. p. Med'dling v. 2. उठाठेव f, &o. Med'dlingly adv. लुडबुडेपणाने, लांडेपणानें, &c. [ CURIOUS or IDLE MEDDLING नसती उठाठेव लाडा कारभार m.] Meddlesome, See under Meddle. Medieval (mi-di-6'val) [L. medius, Sk. मध्य, middle, and ævum, age. ] a. relating to the Midals Ages ( written also mediaeval ) मध्ययुगीन, मध्ययुगासंबंधी. Medievalism n. the method or spirit of the Middle Ages (इंग्लंडच्या इतिहासांतील धर्माची, विधेची, किंवा कलेची) मध्ययुगीनपद्धति f -धोरण १ -दिशा मध्ययुगीनपणा m, मध्ययुगीनत्व n. २a 8urvival from the Middle Ages (धर्माचा, आचारविचाराचा, विद्येचा, कलेचा) मध्ययुगीनशेष n. ३ the adoption of or devotion to medieval, ideals og usages szigorraguir m (in the sense of fegua आचारविचार व ध्येयें यांविषयी अभिमान). Medite'valist n. one versed in the history of the Middle Ages मध्ययुगीनेतिहासवेत्ता m. २ one in sympathy with the spirit or forms of the Middle Ages मध्ययगीन आचारविचारांचा अभिमानी m, मध्ययुगीनत्वाभिमानी m. (Cf. प्राचीनाभिमानी). Medial ( me'di-al ) [L. medies, middle.] a. noting ___a mean or average मध्यदर्शक, मध्यप्रमाणदर्शक. Median (mē'di-an) [L. medianus, from medius, Sk. मध्य, middle.] a. मध्यस्थित, मध्यवर्ती, मध्ये असणारा, मधून जाणारा; as, " A medias groove." [M. LINE (geom.) मध्यगतरेषा f or briefly मध्यगत. M. POINT मध्यगतसंगम (बिंदु) m.] M. 2. (geom.) मध्यगत. Mediastinum (mēdi-as-ti'num ) [L. mediostane, standing in the middle.] ११. (दोन) फुप्फुसावरणांमधील जागा , फुप्फुसावरणमध्यवर्तिदेश m, फुफ्फुसावरणमध्यदेश m.