पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/292

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामग्री, उपकरण, कार्यसाधन , मार्ग m द्वार , योग m. [ BY ALL MEANS certainly, without fail अवश्य, जरूर, निःसंशय, निखालस, वेलाशक, वेशक, धडकून, अलवत, सर्वथा, सर्वप्रकारें. BY ANY M.s in any way कसेही करून, काहीही करून, कसाही, कसातरी, कोणत्या तरी प्रकाराने प्रकारे, कोणत्याही मार्गाने वाजूनें -दृष्टीने, येन केन प्रकारेण. २possibly, at all यदा कदाचित, जर करता, न जाणों. By FAIR M.s योग्य वास्तविक रीतीने, बाजवीपणाने, रास्त रीतीनें. BY FOUL M.8 गैरवाजवी रीतीने, आडमार्गाने, खोट्या मार्गानें. By No M.s or BY NO MANNER OF M.8 काही केले तरी नाही, मुळीच कसाही नाहीं, निखालस नाही, सुतराम् नितराम् न or नाही. BY M.S OF (च्या) द्वारा साहाय्याने, द्वारे, द्वाराने, (-चा) उपयोग करून. BY SOME M.S OR OTHER, SAME AS BY ANY Ms., BY THRSE M. अशा रीतीने तन्हेनें -प्रकारें, असें करून, येणे प्रकारे करून, अशाने, असल्याने. Br WHAT M.s कसे, कोणत्या प्रकारे, &c.] ५ (hence) pl. resources, income साधने .pl., साहित्य, सामुग्री , पैसा m, पैसाअडका m, प्राप्ति उत्पन्न , ऐपत, ऐवज m, आदा m, माय m, अदाय m द्रव्यबल , कुवत, सामर्थ्य , शक्ति (fig.), द्रव्यसामर्थ्य शक्ति/ [ ACCORDING TO ONE'S M.s यथाशक्ति, यथासामर्थ्य.] ६ (math.) मध्यम (पद). [ ARITHMETICAL M. गणितमध्यम m. GEONET. 'RIOAL M. भूमितिमध्यम m, गुणोत्तरमध्यम m. HAR. MONIO M. हरात्मक मध्यम m.] Moan'time, Mean'while n. the intervening time मधला दरम्यानचा काळm -वेळ m. [ IN THE M. इतक्यांत, इतक्यामध्ये, दरम्यान, मध्येच.] Mean'time, Mean while adv. दरम्यान, मध्येच, मध्यंतरी, इतक्या अवकाशांत, मधल्या अवकाशांत. Bleander (mē-an'der ) [ Meander is the name of a winding river in Asia Minor.] 12. a winding, crooked or involved course aislarni m, वळणावळणांचा वळशावळशांचा मार्ग m, वांकण n. २ & tortuous or intricate movement वांकडीतिकडी चाल , नागमोड f. ३ a maze, perplexcity जाल , pop. जाळे , कोडें 28, गूढ , कूटप्रश्न m, पेंच m, अडचण . ४ (arch.) नागमोडीसारखें नकशीकाम. M. 1. t. to turm or twist वळशावळ. शांनी फिरवणे, वांकडातिकडा करणे. M. vi. to turn in windings वळशावळशांनी जाणे चालणे, वळसे घेऊन or मारून -नागमोडीने चालणे, कोंडाळणे, कोंडा. बून चालणे. Mean dering a. वळणावळणांचा, वांका. वांकांचा, वळशांचा, नागमोडीचा, नागमोडी, नागमोडी सारखा. M. 1. (नागमोडीसारखें) वळण , वांक . Meaning, See under Mean v. t. Meanness. See under Meap no. 2. Meant (ment) pa. t. and pa. p. of Mean, to have ____in the mind, q. ७. Measles (mo'zlz) Dut. maselen, measles, from maso, & spot, Ger. masern.] 13. (sing.) a contagious