पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दोपदृष्टीनें पाहणें, (चा) न्याय करूं पाहणे. ४ to determine upon inquiry or deliberation, to think (विचार करून) ठरविणे, समजणे, मानणें, मत -समजूत असणे g. of s. ५ to reckon मोजणें, गणणें, लेखणें. "If ye have J.ed to be faithful.” J.n. a civil officer who hears and settles any cause (सरकारने नेमलेला मुलकीकडील) न्यायाधीश m, न्याय -खटला पाहणारा, मुनसफ, जज m, among Mahomedaus काजी m. [ CRIMINAL J. फौजदारी जज m.] २ an arbitrator इनसाफ करणारा, न्यायाधिशी करणारा, खटला तोडणारा, मनसुबदार m. ३ one who can decide upon the merits of a question, an expert, a connoisseur पारखी m, परीक्षक m, जाणता m, ज्ञाता m, तज्ज्ञ, मर्मज्ञ, ग्राहक, गुणग्राहक, चिकीत्सक, परीक्षावंत. ४ am umpire मध्यस्थ m, तिऱ्हाईत m; as, "A J. in a horse race." ५ ( Jewish llist.) a magistrate having civil and military Porters लष्करी व मुलकी अशा दोन्हींकडील सत्ता असलेला यहूदी न्यायाधीश m. ६ pl. the title of the seventh book of the Old Testament जुन्या करारांतील सातव्या पुस्तकाचं नांव, न्यायाधिशाचे पुस्तक n.Judged p. p.न्याय दिलेला, इनसाफ झालेला, &c. Judging pr. P. &v. n. Judge'ship . the office of a judge न्यायाधिशाची जागा f-काम n -हुद्दा m, न्यायाधिशी f, मुनसफी f, धर्माधिकार m. Judgment n. -the act. न्याय करणे, इनसाफ करणे n, खटला तोडणे n, &c. २ the comparing of ideas to elicit truth (सत्यान्वेषणाचे साठी केलेले) गुणदोषविवेचन , गुणदोषविचार m, गुणदोष. परीक्षण n. ३ esp. ( when unqualified ) the facially by which this is done, good sense, the reason, discrimination निर्णयबुद्धि, सदसद्विवेकबुद्धि, गुणदोपविवेचनबुद्धि , विचारशक्ति , मननशक्ति, बुद्धि f, समज m, अक्कल f, तर्क m, ज्ञान n, मति f, तारतम्य m, परीक्षा f, पारख f, विचार m, विवेक m;as, “A man of J." [ ACCORDING TO ONE's J. ( एखाद्याच्या) निर्णयबुद्धीप्रमाणे, न्यायबुद्धीप्रमाणे, यथाबुद्धि, यथामति.] ४ the conclusion or result of such comparison, decision (सर्व बाजूंनी विचार करून ठरलेले) मत n ,निर्णय m, विचार m, अभिप्राय , (colloq.) म्हणणे n, निकाल m, (loosely) न्याय m; as, "She is, in my J. as fair as you." ५ the determination, decision, or sentence of a court, a judge, or of God न्याय m, निवाडा m, निर्णय m, हकूम m, [ J. CREDITOR ( कोर्टाच्या) निवाड्यांत ठरविलेला धनको J. DEBTOR निवाड्यांत ठरविलेला रिणको m. J. DEBT निवाड्यांतलें कर्ज 2. J. HALL, न्यायसभा, धर्मसभा, कचेरीf. J. SEAT न्यायाधिशाची बसण्याची जागा f, गादी f, न्यायासन n, धर्मासन n. २ & tribunal न्यायसभा f, न्याय मंदिर n, अदालत f, कोर्ट or कोडत.] ६ (theol.) the final award, the last sentence जगाचा शेवटचा न्याय m, दुष्टांचे शेवटचे शासन n[J. DAY जगाचा न्याय करण्याचा