पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/288

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

May ( ima) [O. T1. Mai -L. Mails, May. 12. th. fifth month of the English ayear' इंग्रजी सालाच पांचवा महिना , मे महिना १, मे m. It nearly corresponds to the second month viz. वैशाख 01 the Hindu year. 3 the early or gay part of life ज्वानी, ऐन तारुण्य , तारुण्यभर , यौवनभर m, यौवन १, तारुण्याचा जोम m -जोस m; as, "His fay of youth, and bloom of lustihood.” 3 pl. (bot.) (a) the flowers of the hawthorn (so called from their time of blossoming) (मे महिन्यांत फुलणान्या) हाथॉर्न नांवाच्या काटेरी झाडाची फुले n. pl. (b) (als)) the harthorn हॉथॉन झाड. ४ the merrymaking of May Day मे महिन्याच्या पहिल्या तारखेचा सण m -ख्यालीखुशाली / -नाच m. M. Day n. मे महिन्याचा पहिला दिवस m. M. dewn. मेच्या सणाच्या (दिवशीच्या) सकाळचें दंव A. M. flower 22. (मे महिन्यांत फुलणाच्या) हॉथॉन नांवाच्या काटेरी झाडाची फुलें 0.pl., हॉथॉनची फुले .pl. May pole मेच्या सणाच्या दिवशी सभोवती नाचण्याकरितां उभारलेला खांब ॥ -गुढी /. २ ( hence ).fig. a tall and slender woman सडसडीत उंच स्त्री. दिपमाळ.f, रामकांटी , शेकाटा m. May queen, May lady मेच्या सणाच्या खेळांतील राणी . लहान मुलींना किंवा तरुण बायकांना फुलांचा मुगूट घालून ह्या खेळांतील राणी बनवितात. Maybe ( mā'bē ) ( For it may be. ) adv. perhaps, possibly कदाचित्, न जाणों, नशीबाने, दैववशात्. Mayor ( mā'ur) [Fr. maire -- L. major, compara. tive of magnus, great. ) n. the chief magistrate of o city or borough clected by the citizens and holding office jor levelee months (काही अंशी आपल्याकडील शेरिफासारखा) (इंग्लंडांतील) लोकनियुक्त नगराध्यक्ष m, मेअर m. २ the chief officer of a minicipal corporation इंग्लंडांतील स्थानिक स्वराज्याचा अध्यक्ष m, मेअर m. Many' oralty १५. मेअरचा अधिकार", मेअरपणा 23. २ the term of ofice of a dizayor 37701 za f. May'oress n. fem. ___May orship 2. मेअरचा अधिकार किंवा हुदा m. May pole, See under May 11. Maze (māz) [M. E. mase, confusion.] 1. confusion of thought, perplexity, berwilderment समजुतीचा घोटाळा m, घोंटाळा 27, गोंधळ m, नेधा), धांदल./. २a place of intricate windings, labyrinth ITTENI TITT f -वाट ), घोटाळ्याची सातवांकी जागा , घोंटाळा m, रस्त्यांचे जाळें ॥, चक्रव्यूह ४. ३ confused. state of things चौयाशींचा फेरा n -गरका m -फिरका m, फिरकंडा m, फिरकंडी f. M.. t. to perplere, to __Uerviller घोटाळ्यांत गोंधळांत पाडणे -टाकणे, घोटाळा m -गोंधळ M. उडविणे g. of o., त्रेधा./. उडविणे g. of o. Mazily adv. घोटाळ्यांत, गोंधळाने. Maziness १४. नागमोड . २ घोटालाm, गोंधळ , बेधा f. Mazy a. winding नागमोडीचा, सातवांकी वांकांचा, वटाळ्याचा. TOP