पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/287

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Mawkish (mawk'ish) [Formed with E. suffix -ish, from M. E. nawk, mauk, a maggot, lit. 'maggoty'; Older senso is 'loathsome'.] a. disgusting, RCLUSeous, loathsome ओकारी f-वीट m -कंटाळा m. आणणारा, कंटाळवाणा. २ insipid मिळमिळीत, पिळपिळीत, बेचव, निरस, पचपचीत, पाणचट, निचव. Mawkishly adv. कंटाळवाणेपणाने. Mawk'ishness n. कंटाळवाणेपणा m, पाणचटपणा m, पचपचीतपणा M. Maxilla (maks-illa) [L.] n. the jawbone जबड्याचे हाड 2. २ जबडाm, जाभाड n. Maxillar, Maxillary a. जबड्याच्या हाडाचा, जबड्याच्या हाडासंबंधी. २ pertaining to the jav जबड्याचा, जाभाडाचा, दाभाडाचा, हनुसंबंधी. [ INFERIOR M. BONE हन्वस्थि. SUPERIOR M. BONE ऊर्ध्व दन्तास्थि.] Maxilliform a. having the form or structure of a maxilla जबड्याच्या हाडाच्या आकृतीचा.२ जबड्यासारखा. Maxillar, Maxillary, See under Maxilla. Maxim (maks'im) [L. maximus, greatest, super Jative of magnus, great -L. maxima, for manama sententiarum, an opinion of the greatest importance.] n. an axiom of practical wisdom अनुभवसिद्धवचन 2, अनुभववचन, वचन , वाक्य, म्हण , न्याय m, सिद्धांत m. Maximum (maks'i-mum) [L. superl. of magnu8, great. ] a. the greatest in quantity or highest 100 degree attainable (oppo. to Minimgem) परमावधीचा, शिकस्तीचा, कमालीचा, सर्वांत जास्त, महत्तम, कडे लोटीचा, पराकाष्ठेचा. M. n. the greatest quantity, number, or degree कडेलोट m or f, परमावधि - पराकाष्ठा, परमावधीचे परिमाण 20 -संख्या f -प्रमाण ?, महत्तमपरिमाण, आधिकांत अधिक परिमाण, परमसीमा , अधिकतम १. २ math. महत्तम १. Max'ima n. pl. Max'imize v. i. to raise to the Jhighest degree अतिशय वाढविणे, महत्तम रूप देणे, कडेलोट करणे g. of o. May ( mā ) [A. S. meeg, pr. t. of mugar, to be able, pa. t. meahte, mihte.] .. इंग्रजीतील एक साह्यकारी क्रियापद १४. याच्यापुढे जे क्रियावाचक असते त्याच्या to चा लोप होतो. याचे पांच प्रकारचे अर्थ होतात. (१) मोकळीक किंवा परवानगी; जसे--May I go, Siri महाराज, मी जाऊ का? ' (२) कारण किंवा उद्देश (when may follows that,') जसे 'I am come that I may see it with my own eyes ; मी ते आपल्या डोळ्यांनी पहावे म्हणून आलो आहे.' (३) संभव किंवा संशय; जस It may rain this evening; संध्याकाळी पाऊस पडावा.' (8) इच्छा किंवा आशीर्वाद; जसे 'May you be happy! तुझें कल्याण असो!' (५) शक्यता; जसे 'A rich man may do several things with impunity, which a poor man may not (do); शिक्षेस पात्र न होतां श्रीमंताला कित्येक गोष्टी करता येतात, त्या गरिबार ला करता येत नाहीत.'