पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अशी चाल होती की दर पन्नासाव्या वर्षी तेवढ्या मुदतीत झालेले गुलाम किंवा दास सोडून देण्यांत येत, व ज्या कोणाच्या जमिनी दुसऱ्याचे नावाने झालेल्या असत त्या त्याच्या त्यास परत मिळत. हे वर्ष सुरू होतांना शिंग फुकण्यांत येत असे. २ the joyful commemoration held on the fiftieth anniversary of any event(आनंदोत्सव करून पाळलेला एखाद्या महत्वाच्या गोष्टीचा) पन्नासावा वाढदिवस m, अर्धशतसांवत्सरिक उत्सव m, शतकाधोन्सव m; as, "The J. of Queen Victoria's reign." ३ ( hence ) any season of great public joy and festivity(सार्वजनिक ) महोत्सव m,महोत्साह m, बडा सण m.

Judnic, al (jõo-dā'ik,-al) [L.Judaicus -Juda, Judah, one of the sons of Israel. ] a. of or pertaining to the Jews यहूद्यांचा, यहूदी लोकांचा-संबंधी, इस्राएलांचा, यहूदी; as, "The J. religion." Juda'ically adv. यहूदी पद्धतीप्रमाणे. Ju'daism n. the doctrines and rites of the Jews यहूदी लोकांचा धर्म m, यहूदी धर्म m.२  conformity to the Jewish rites and ceremonies यहूदीधर्मपालन n, यहूदीधर्मानुसरण n. Ju'daist, Judaistie a. यहुदी धर्माचा अनुयायी.Ju'daize v.i. to conform to Judaism यहूदी धर्म पाळणे, यहूदी धर्माप्रमाणे वागणे. २ to reason and interpret like a Jew 

हूदी मताप्रमाणे प्रतिपादन करणे. J. v. t. to convert to Judaism यहूदी धर्माची दीक्षा देणे, यहूदी करणे.Judge (juj) [Fr. juge -L. judicare -jus, law, & dicare, Sk. दिशू to declare. Judge originally means to point out law or what is just.] v. i. to hear and decide, to pass sentence (चा) खटला ऐकून निवाडा देणे, (-चा)m न्याय करणे, (खटला ऐकून) न्याय देणे, (वादाचा) निकाल देणे -सांगणे. २ to compare facts to determine the truth, to discern (सर्व गोष्टींचा विचार करून) मत ठरविणे -बनविणे, (सत्यासत्याचा) निर्णय करणे, खरे खोटें निवडणे -पाहणे, मत देणे; as, "She is wise if I can J. of her." 3 to sit in judgment or condemnation, to criticise (चे) दोष काढणे -पाहणे, (कडे ) दोषदृष्टीने पाहणे. न्याय करूं पाहणे, ढीका करणे, गुणदोषविवेचन करणे; as, "Forbear to J. for we are all sinners." ४ to reckon मानणे, मोजणे, लेखणें, समजणें, गणणें, J. v.t. to hear and determine authoritatively (चा) निकाल n, न्याय m. करणे, निकाल m शेवट m. लावणे.२ t० examine and pass sentence on, to try, to doom चौकशी करणे, न्याय -इनसाफ-निवाडा-निर्णय करणे g. of o. (चा खटला ऐकून) निकाल सांगणे. -expressing the seuse of this word as appearing under the phrases to call to account, to take to task, to reckon with, are the following पुसणे, पुसून घेणे, हिशोब m झाडा m झडती f- झाडाझडती f. घेणे, पाहून घेणे. 3 to arrogate judicial authority over, to sit in jndgment upon, to be censorious towards (-कडे)