पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

pouch (पोरें ठेवण्याच्या) मोटीजवळच्या पिशवीतून पोरें नेणारा (कांगारूच्या जातीचा प्राणी). Af. . पोरें पिशवीत ठेवणारा कांगारूच्या जातीचा प्राणी m. Marsupium n. (कांगारूच्या जातीच्या प्राण्यांची) पारें ठेवण्याची ऑटी. जवळची पिशवी. Mart ( mädt) [Contraction of Market.] n. a market पेठ , गंज m, बाजार m, विक्रयस्थान , दुकान n. Martial (māx'shal) [Fr. martial -L. martialis, dedicated to Mars, the God of war.]' a. belonging to Mars, Pertaining to war युद्धाचा, युद्धाविषयींचा, युद्धविषयक, युद्धासंबंधी, सामरिक. २ suitable for war लढाऊ, युद्धोपयोगी, रणोपयोगी, संग्रामोपयोगी, युद्धाच्या कामाचा उपयोगाचा. ३ brave, warlike लढवय्या, लढवई or -वाई, लढता, झुंजार, रणवीर, वीरश्रीचा, वीर. ४ (as oppo. to civil) लष्करी; as, "M. law; A court M." [ M. LAW धामधुमीच्या वेळी राजाने आपल्याच सत्तेच्या जोरावर केलेला कायदा m. THIS DIFFERS FRON MILITARY LAW' WHICH MEANS लष्करांतील लोकांना लावण्याचा कायदा m.] Martialize V.t. to render evarlike लढवय्ये बनविणे. Martially adv. लढवय्येपणानें. Martialness n. वीरश्री. Martinet (mäi'tin-et) [From an officer of that name in the army of Louis XIV. of France.] . astrict disciplinarian कडक शिस्त ठेवणारा मनुष्य m, शिस्तीची शब्दशः अंमलबजावणी करणारा, शिस्तीचा गुलाम m. Martinetism n. rigid adherence to discipline शिस्तीची गुलामगिरी. Martingal, Martingale (mäa'tin.gal,-gal) (Fr. mar. singale, a breeching for a horse. ] १. a strap fastened to a horse's girth to hold his head down (घोड्याचा) जेरबंद m. Martyr (mäz'ter) [A. S. martyr -L. martyr, Gr. marius, a witness, one who remembers, records, or declares. Cf. Sk. स्मृ, to remember.] 1. (a) one who by his death bears witness to the truth (of the gospel) स्वधर्मवीर m, स्वधर्मासाठी प्राण अर्पण करणारा देणारा m, धर्मार्थ -स्वधर्मार्थ देहाची पर्वा न करणारा -मरण पतकरणारा मनुष्य m. (b) स्वधर्मार्थ प्राण दिलेला or मरण पावलेला, धर्मार्थाप्तिप्राण, स्वधार्थमृत. () (प्राणापेक्षा स्वधर्माची किंवा स्वमताची जास्त पर्वा करणारा) साक्षी m; as, "The blood of thy Martyr Stephen was shed." Bone who sacrifices what is of great value to him for the sake of principle स्वमतवीर m, प्राण गेला तरी तस्व न सोडणारा m, स्वमतार्थ स्वपक्षासाठी प्राण खर्ची घालणारा , स्वमतार्थत्यक्तप्राण m. ३ one who suffers much from a disease कूळ , गिम्हाईक असामी पात्र , थारा m, घर B. M. . . to put to death for one's belief धर्मासाठी धर्मवेडाने बळी घेणे g.of o., धर्मासाठी प्राणाहुति देणे. २0 persecute, to torment, to torture छळणे, छळ m छळणूक f