पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/262

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आंख m, छाप m. (b) a character made as a substitute for a signature by one who cannot write निशाणी, हातची खूण. [To MAKE A NI. निशाणी करणे -लावणे.]३ a fixed object sering as a guide (मार्गदर्शक) निशाण m. ४ a significative token, (specif.) a permanent impression of one's activity or character नांव, नांवलौकिक m, छाप f. [A_IAN OF M. नांवालौकिकाचा मनुष्य m. To MAKE A M. नांव करणे -मिळविणे.] ५ ( lit. and fig.) athing aimed at लक्ष्य , वेध्य , निशाण , टिपण , ध्येय . [HITTING THE M. लक्ष्यभेद m. So AS JUST TO HIT THE M. टापासटीप. To STRIKE THE M. निशाण उतरणें, निशाणी घाव देणे घालणे. ] ६ ( Shakes. ) regard आदर m. ७ standard of action ध्येय n. Usign of honour, or rank, राजचिन्ह . ९ distinction, high position हद्दा m, श्रेष्ठता, श्रेष्ठपणा m, श्रेष्ठ पदवी . १00 eumber' or other character used in registering om. M. v. t. to impress with a sign, to put a mark upon (-घर) खूण -खुणा -निशाणी -चिन्ह 2. &c. करणे -लाघणे -घालणे, अंकणे.(b) -cattle etc. by cauterising डागणे, लासणे, डाग m -लास m. देणे. २ to be a marke upon, to indicate (lit. & fig.) खुणा. असणे g. of o., दर्शविणे, सुचविणे; as, “ This monument_marks the spot where Wolfe died." 3 to leave a trace, scratch, or other marrls upon (-वर) रेघा -खूण उठविणे; as, "A pencil marks paper." ४ to keep account of, to enumerate and register igrat -मांडून ठेवणे, हिशोब ठेवणे 9. of o., नोंदणे; as, "To M. the points in a game." ५ to talke note of, to give attention to, to regard (कडे) पाहणे, लक्षिणे, लक्ष ॥ -ध्यान ० -चित्त १०. देणे -लावणे- ठेवणे, लक्षांत -ध्यानांत घेणे, (ला) मानणे, मान देणे; as, “M. the perfect man." [ To M. OFF परिच्छेद करणे g. of 0., आंखून देणे, आंखणे, परिच्छिन्न करणे. To M. OUT बेतणे, बेतून देणे, अंकणे, रेखटणें or रेखाटणे, रेखणे, रेखटणी f-अंकन &c. करणे g. of o., शोधून निवडून टिपून काढणे; as, " The ring-leaders were marked out for punishment." to obliterate or cancel with a maric काढणे, काढून टाकणे, खोडून टाकणे, (वर) रेघ मारणे, खोडणे, रद्द करणे; as, " To M. out an item in an account.”] M. v. 2. to observe critically, do note लक्षांत -ध्यानांत आणणे -घेणे ठेवणे. Marked pa. t. M. po. p. खूण असलेला, चिन्हित. २ अंकलेला, आंख छाप असलेला. ३ डागलेला, लासलेला, डाग दिलेला, लाशा.४ conspicuous ठळक, टोकळ, दृष्टिसमोरचा, डोळ्यापुढचा. [A. M. MAN ( usually with an unfavourable suggestion ) नजरेखालचा मनुष्य m, पाळथ "नजर ठेवलेला मनुष्य m.] Mark edly adv. ठळकपणाने. Marker n. लक्ष देणारा. २ खूण -निशाणी करणारा. (a) ३ one who keeps account of a game played खेळाचे किती डाव झाले हे मोजणारा m. नोंद नोंदणी करणारा, टिपून मांडून ठेवणारा.