पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

m, व्यसन 7. Mani'acal a. mad देडा, उन्मत्त, वेडा पिसा, पिसाळलेला. Ma'niac n. वेडा मनुष्य m, वेडा m. Mani'acally adv. Manifest ( man i-fest ) [Fr. manifeste -L. mansi festus, evident. ] a. evident to the sight, apparent प्रत्यक्ष, व्यक्त, आविर्भूत, प्रादुर्भूत, उद्भूत, प्रकट or प्रगट. [To BECOME M..प्रगटणे, स्पष्ट दिसणे, प्रगट होणे. (hence ) obvious to the understanding, apparent to the mind, clear स्पष्ट, उघड, उघडा, सुव्यक्त, स्फुटा प्रस्फुट, खुला. M. n. alist oronvoice of a shap's cargo to be exhibited at the custom-house plaat; गलबतांत भरलेल्या चढविलेल्या मालाची तपशीलवार याद , जकातीच्या मांडवीत देण्याची मालाची चिठ्ठी J. M.v.t. to show plainly उघडा -प्रगट करणे करून दाखविणे, प्रकटवणे, प्रकटीकरण 2 -आविष्करण 2. करणे g. of o. २ to put beyond question or doubt, to reveal or declare उघड -स्पष्ट जाहीर करणे करून दाखविणे, प्रसिद्धि /- उघडीक.करणे g.of o., स्पष्टीकरण n-आविष्करण ०. करणे g. of o., (चा) संशय न ठेवणे, (विषयीं) संशय दूर करणे. ३ to exhibit the manifess of (मालाची) सतमी करणे -चिठ्ठी बनविणे. Manifest: able, Manifest'ible a. उघडा-स्पष्ट &c. करून दाखविता येणारा. Manifestation n.-the act उघडा प्रगट स्पिष्ट -मोकळा -खुला करून दाखविणे १, प्रकटीकरण . . -the state आविष्करण , आविर्भवन , उघडीक J" प्रसिद्धि , जाहिरात f. Man'ifested pa. p. प्रकटित, प्रकटीकृत, व्यक्तीकृत. २ उघड केलेला, स्पष्ट केलेला, स्पष्टीकृत, आविष्कृत. ३ सतमीत -चिठ्ठींत दाखविलेला (माल). Man'ifesting pr. p. & 9. 20. Manifestly adv. प्रत्यक्ष, प्रत्यक्षतः, साक्षात् , उघडपणे, स्पष्टपण, प्रसिद्धपणे. २ उघडउघड, धडधडीत, बोलूनचालना Man'ifestness n. प्रगटपणा m, प्रागट्य, प्रादुर्भाव २ obviousness स्पष्टता, स्पष्टपणा m, खुलेपणा m. Manifesto ( man-i-fest') [ It. manifesto -L. Ses. Manifest a. ] n. a public written declaration ! the intentions of r sovereign or state (pari) जाहीरनामा m, प्रसिद्धिपत्रक , जाहीरपत्रक .. Manifold ( man'i-fold ) [A. S. marig, many, & F. fold. ] a. various in kind or quality, many in number, multiplied बहुत -पुष्कळ -अनेक प्रकारचा of जातीचा or तन्हांचा, बहुविध, अनेकविध, नानाविधा बहुप्रकार, बहुगुण, विविध; as, "The M. wisdom of God." M. writing n. एकदम पुष्कळ नकला काढण्याचा रीत f-पद्धत f. M. 9. t. to take copies of by one process of manifold writing (एकदम पुष्कळ नकला काढण्याच्या पद्धतीने) पुष्कळ नकला काढणे; as, ", M. a lotter." Man ifoldly adv. अनेक तहांनी, वि विधप्रकारांनी. २ अनेकरूपाने. Manikin, See under Man. Manila, Manilla (ma-nil'a) [ From Manila | Manilla, the capital of the Philipnine Talend: