पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तावेदार नसणे, स्वतःचा धनी असणे.] M. . t. to supply with men माणसें पुरवणे -देणे -भरणे, (ला) पुरेशी माणसें देणे, माणसांचा भरणा m -भरती करणे. [ To M. A YARD ( naut. ) (शीड कमीजास्त करण्याकरितां) डोलकाठीवर माणसें चढविणे. ] २ to strengthen or fortify (पुऱ्या माणसांनी) मजबूत करण, मजबुती f. बळकटी आणणे.३ ( Shakes. ) to tame as a hawk पाळणे, माणसाळण, माणसावणे. Man-at-arms n. शिपाई m, लढाऊ शिपाई m. Man'-engine n. (खाणीत) माणसें खालींवर सोडण्याचा पाळणा m. Manful a. showing likelihood in the case of a man goren ठिकाणी संभवनीय, पुरुषाच्या शक्तीस शोभणारा. (b) brave पौरुष, मर्द, मर्दानी, मर्दपणाचा, मर्दुमकीचा, धोराचा. २ noble दिलदार, दिलदारीचा. Manfully adv. मर्दपणाने &c. २ दिलदारपणानें. Man'fulness . मर्दुमकी, मर्दाई.. २ दिलदारपणा m. Man'-hater n. मनुष्यद्वेष्टा m, माणुसघाण्या m. Man'-hating n. मनुष्यद्वेप m. Man'-hole n. (गटार, बायलर वगैरे मध्ये माणसाला आंत) उतरतां येण्यासारखें तोंड ॥ -द्वार . Man'hood n. the state of being a man (a) as a human being माणुसपण , माणुसपणा m, मनुष्यपणा m, मनुष्यत्व, मानुष्य n. (b) (as disting. from woman) पुरुषत्व , पुरुषपणा m, पुंस्त्व , पुंभाव m, घोवकी , घोवपणा m. (0) (as disting. from a child) व्यवहारावस्था , दाढीमिशांचे वय, प्रौढदशा, पुरुषदशा. २ manky quality, courage मर्दपणा m, मदर्दी , मर्दुमी , पौरुष , पुरुषत्व १. Man'ikin n. a little man, a dwarf JETTA मनुष्य m, -हस्वमूर्ति , वामनमूर्ति , माणवक m. २ (anat.) a pasteboard model of the human body (मनुष्याचे शरीरांतील अवयव दाखविण्याकरितां तयार केलेला) मनुष्याचा कागदी नमुनां m. Man'. kind m. the human race मानवजात , मनुष्यजात, मनुष्यगण m, मनुष्ये or माणसें n. pl., जन m. २ the male population of the human race पुरुष नर. वर्ग m, बाप्यांची जात / वर्ग m, बाप्ये m. pl. Man'less a. मनुष्यहीन, माणसें नसलेला. Man'like a. like a man in form or nature मनुष्यासारखा, मानवाकार, मनुष्यस्वभावाचा. २ haring the qualities of a man, esp. the nobler qualities उमदा, मर्द. Manliness n. पौरुष , पुरुषत्व , मर्दमकी, माई मर्दपणा m, जवानमर्दी/. 'Man'ly a. becoming a man पुरुषास शोभणारा -शोभेसा साजेसा, पुरुषाचा, मर्दानी. २ courageous, resolute, noble शूर, मर्द, दिलदार, दिलदारीचा, माईचा. Man'ly adv. मर्दाईनें. Man'nish a. पुरुषजातीय, पुरुषासारखा, पुरुषानुकारी, धीट, धद्द, पुरुषास शोभणारा. Man nishly adv. Man'nishnesa m. पुरुषानुकारित्व , पुरुषांचे अनुकरण 9. Man'slaughter n. the slaying of a human being मनुष्यांची कत्तल , मनुष्यवध m, मानवहिंसा f. मनुष्यघात m -हत्या./. २ (law) the killing of any