पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

person दिवाणा , बेअक्कल m, वेडा , उन्मत्त मनुष्य mm, अविचारी m, उत्पाती m, साहसी m. [Some Marathi terms and phrases expressing intensively the import of such terms as madcap, mad fellow, care devil, a mad-brained fellow &c. are:--TEATE 52, अवतारी m, वेडापीर m, कपाळफोड्या m, पिसाट my थेफिरूm, उफराच्या काळजाचा m, आततायी m, उत्पाती m, साहसी m, साहसिक m, साहसकर्मा m, उग्रकर्मा m, घोरकर्मा m, राक्षस m, जिवावर उदार, ज्याचे काळीज पाठीस आहे असा, पाठीच्या काळजाचा, रगड्या, रपाट्या, खन्धा तट्ट, मारीन की मरेन म्हणणारा, हातावर शीर घेऊन असणारा.] Mad'-cap ou. fond of wild and reckless action साहसी, अचाट कर्म करणारा, अविचारी. Madden v.t. to make mad वेडा करणे, बेडा बनवणे, वेड भरवणे, वेड लावणे -भरणे, दिवाणा करणे, बुद्धिभ्रंश करणे g. of o. २ to enrage उन्मत्त-मस्त क्षुब्ध करणे. M. v. i, to become mad, to act as a madman as लागणे -भरणे in. con., वायचळ होणे, वायचळणे, वेडगळणे, वेडाळणे, बुद्धिभ्रंश होणे g. of 8.; ( fron demoniac influence भुताटणे, पिसावणे, पिसाटणे, पिसा. ळणे). Madding a. distracted, acting madly वेडे. चार करणारा, वेडगळपणाचा. Mad'-doctor n. वेडे लोकांचा वैद्य m -डॉक्टर m. Mad'-house, Mad'hospital n. a lunatic asylum à Saiet āGTaigi m, वेड्यांचे इस्पितळ n. Madly adv. वेडाने, वेडेपणाने, वेड्यासारखा, वेडा होऊन, बुद्धिभ्रंशपूर्वक. Mad'-man ११. वेडा मनुष्य m. Mad'ness n. वेड, पिसें ।, खूळ, वेडेपणाm, चळ m (as, म्हातार चळ), वायचळ m, बुद्धि_श m, बुद्धिश्रम m, मतिभ्रम m, बुद्धिविक्षेप m. [ M. ARISING FROM JOY हर्षवायु m, आनंदवायु m. SHAM M., SHAM IDIOCY घालवेड 28, घालपिसें1. To FEIGN M. वेड पांघरणे, वेड वेणे, वेड घेऊन पेडगांवास जाणे. TO PROVOKE OR VEX TO M. वेड भरवणे.] २ उन्मत्त. वायु m, उन्माद m, उन्मादवायु m, मद m. ३ कावलेले. एणा m, चळलेलेपणा m, कावरेबावरेपणा m. mad tricles and prailes वेडेचार m. pl., वेडेवेडेचार m. pl., वेडेपणा m, खुळचटपणा m. Madam (mad'am) [Fr. madame, my lady-- Fr. maL. mea, my& Fr, dene;-L, domina, lady.] n. a lady बाई, बाईसाहेब. २ (a courteous form of address to co lada) बाईसाहेब, मडमसाहेब. Mesd'ames pl. Mad-brained, See under Mad. Mad-cap, See under Mad. Mad-doctor, See under Mad. Mad-house, See under Mad. Madder (mad'ér) [0. E. mædere.] n. a herbacious climbing plant (Rubia tinctorum ) whose roots afford a red dye (cultivated esp. in Holland and France; now, also cultivated in Madras) विलायती मंजिष्ठ; ह्याच्या मुळ्यांपासून पुष्कळ प्रकारचे लाल रंग तयार होतात. मंजिष्ठाच्या वर्गात विलायती मंजिष्ठ, देशी