पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काचे साहाय्यावांचून) सहज दिसणारा. Macroscopical a. Same as above. Macroscop'ically ado. Macrosporo ( mak'ro-spor) [Gr. makros, large, and Spore. ] 8. (bot.) (अपुप्पवनस्पतींतील स्त्रीजातीय) बृहद्वीजकण m. (बीजकण = Spore. Microspore=(पुरुष जातीय) लघुबीजकण m.) Macula (mak'i-la) [L.] . a spot, as on the skin, or on the surface of the sun, moon or planets डाग m, ठिपका m, कलंक m, लांछन 1, ठिक . [ AIACULA LUTEA (डोळ्यांतील) नेत्रादर्शा(RETINA ) atas rogar ErT m. ] Dlac'ulate v. to to spot, to stain, to blur (ला) डाग m कलंक m. लावणे, (ला) ठपका देणे, (ला) लांछन १ बट्टा m. आणणे लावणे, कलंकित करणे. Maculate a. marked with spots डाग असलेला, ठिपक्याठिपक्यांचा. २ (hence) defled, impears भ्रष्ट, नापाक, अशुद्ध, कलंकित, लांछित, लांछनास्पद; an, "ifost i. thoughts." Mac'ulated a. GIT BACT. Macula'tion N. ETT लावणे. (lit. & fig.) २a spot डाग m, ठिपका m. ३a blemish ठपका m, कलंक m, दोप m. Alac ulatory 8. डाग लावणारा. २ कलंक आणणारा. Macule t. t. to blur डाग लावणे -पाडणे. २ (esp. print.) दुहेरी छापला जाणे, डाग पाडणे, चिताडणें. Maculose a. डाग असलेला. Mad (mad) [M. E. maal, mad from A. S. gemaed -ge-mcedan, to drive mad. ] a. (madd'er, compar. madd'est, superl. ) disordered in intellect, insane, lenatic वेडा, खुळा, (remissly) वेडसर, वेडगळ, माथेफिरू, वेडका, पिसा, वेडापिसा, दिवाणा, वेड लागलेला, वायचळलेला, पिसाट, चळलेला, माथे -डोके फिरलेला, भकलेला, बहकलेला, माथें ताळ्यावर नसलेला, ( intensive Marathi meanings or expressions are मारका वेडा, धोंडे मारणारा, दगड मारणारा, पिसाळलेला, पिसें लागलेला; (loosely) वेडाखुळा.) [STARK M. धडधडीत झळझळीत वेडा. To DRIVE M. वेडा करून टाकणे, वेड लावणे, वेडा करणे, वेड भरवणे, वेड भरणे. To Go M. वेड १ -चळm -खूळ १४. लागणे in. con., वेडा होणे, वेडावणे, वेडाळणे, वेडगळणे, खुळावणे, पिसाळणे, पिसाटणे, चवणे, चेवणे, चळणे, वायचळणे, धोंडे दगड मारूं लागणे. To RUN M. (as a dog or jackal ) पिसाळणे, पिसाटणे.] २ proceeding from madness, rabil वेडा, वेडेपणाचा, वेड्याचा, वेडेचाराचा, बुद्धिभ्रंशमूलक. [ Some phrases expressive of mad proceedings, wild excesses are वेड पिकणे, वेडाचा पाऊस पडणें.] ३ excited evith any violent passion or appetite, feerious, enraged. मत्त, उन्मत्त, कावलेला, खवळलेला, क्षोभलेला,तग्रवन, कावरा. बावरा, तारकाबारका (R.) ४ vebemently desirons8 वेडा, पिसा (as, गाण्याचा पिसा, पुराणाचा वेडा), अळका, अळकुवा. M. . . (Shaltes.) वेडा करणे. Mad'. brained a. वेडा, माथेफिरू, वेडावलेला, पिसाळलेला, दगड मारू लागणारा, डोके फिरलेला. Mad'-cap w. a person who ucts madly; a wild, rash, hot-headed