पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

M (em) इंग्रजी वर्णमालेतील तेरावे अक्षर. हे ओछ्य व्यंजन आहे व मराठीप्रमाणेच इंग्रजीतही ह्यास अनुनासिक समजतात. प्राचीन इजिप्शन लिपीतील 'म' ध्वनिदर्शक मूळ चित्राक्षर, प्राचीन इजिप्शन भाषेतून फिनिशन भाषत, फिनिशन भाषेतून ग्रीक भात, ग्रीक भाषेतून ल्याटिन भाषेत व शेवटी ल्याटिन भाषेतून इंग्रजी भाषेत येतां येतां मार्गात बदलत जाऊन शेवटी इंग्रजी 'M' या आकृतीचे झाले, असे इंग्रजी वर्णविदांचं मत आहे. २' हे अक्षर एक हजार ही संख्या दाखविण्याकरितां रोमन (अंक-) लिपीत योजितात. ३ इंग्रजी वैद्यांच्या रुग्णपत्रिकेत (prescription) रोमन M हे अक्षर 'मूठभर' (manipules == handful ), किंवा 'मिश्रण करा' या अर्थी योजितात. ४ (math.) किंवा हे अक्षर गाळले तर बारावी, गाळले नाही तर तेरावी जागा किंवा वस्तु दाखविण्याकरितां गणितशास्त्रांत 'M' चा उपयोग करितात. ५ Mark, Margaret इत्यादि इंग्रजी विशेषन में संक्षेपाने लिहावयाची असल्यास नुसत्या रोमन 'M' अक्षराचीच योजना करितात; तसेंच M. A., M. S. वगैरे पदव्यांत 'M' हे अक्षर 'Master' या अर्थी योजिलेलें आहे; M. P., M. R. C. P., M. R. C. S., इत्यादि पदव्यांत 'M' हे अक्षर 'Member' याचें वाचक आहे. ६ इंग्रजी ज्योतिषाच्या परिभाषेत 'M' हे अक्षर Mid-day किंवा Meridian ह्या शब्दांच्या ऐवजी योजितात.७ यंत्रशास्त्रांत 'M' हे Mass व Momentum ह्या शब्दांऐवजी योजितात; तसेंच Minute, Metre, Molar इत्यादि शब्दांचे वाचक म्हणून 'M' हे अक्षर योजण्याचा प्रघात इंग्रजी भाषेत बरेच वेळां आढळून येतो. M (em) n. ( printing ) fare for 141 z giar fear वर्णमुद्रांचा हिशोब बसविण्याचे मूळ माप. इंग्लंडांतील छापखानेवाले समचौरस आकाराचा पायका टाईपाचा 'एम्' इतर सर्व टाईपांचा हिशोब बसविण्याकरितां एक ( unit) धरितात. एका इंचाच्या लांबीत पायका टाईपाचे एम् सहा भरतात. Ma (ma) i Cf. Mamma.] n. a child's word fogo mother' मा, लहान मुलांचा आईस हाक मारण्याचा मा' असा शब्द्र m. २ (in Oriental countries ) (a respectful form of address given to a woman) मामाई, मासाहेब f, आईसाहेब Ma'am (mäm opo mam ) n. madam, my lady, (a colloquial contraction of imadam' often used in direct address, and sometimes as an appellation ) (मॅडम' शब्दाचे संक्षिप्त रूप), बाईसाहेब, मालकीण साहेब, 'मेम'. Maosdamise ( mak-ad'am-iz) [From Macadam, the inventor, 1756-1836.10... to cover, as a roads with small broken stones ( 80 as to form a smooth, Hard Burface ) रस्त्यावर खडी घालणे, (रस्ता) खडीने