पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विव्हल, कामाने वेडावलेला.] Lust no. to desire eagerby लोभ धरणे, धापणे, जीव टाकणे, अतिलोभ करणे. २ to have deprased desires दुष्ट वासना पापवासना f-कुवासना धरणें-असणे-बाळगणे, and with in. con. होणे. ३ to have carnal desire कामेच्छा / मदनेच्छा उत्पन्न होणें. Luster n. हांव धरणारा m, इच्छा करणारा m.२ कामेच्छा असणारा m, कामुक m, कामी m. Lustful a. having lust, covetous हावरा, हावरट. २inciting to lust पापवासनेचा, कुवासनेचा, दुष्टबुद्धीचा. ३ 8ensual. कामी, कामुक, कामबुद्धीचा, कामभोगाचा, स्त्रीलंपट, स्त्रीव्यसनी, स्त्रीछंदी, रांडछंदी, व्यवायी. (some terms for a lustful person, answering to lewdster, lecher &c. are व्यसनी, बिसनी, संभोगी, इष्कबाज, कासोव्याचा हलका or ढिला, बाहेरख्याली, बाहेरव्यसनी, खाजाळू, खाजाळा, खजाळ.) Lustfully adv. हांवरटपणाने, अधाशीपणाने, लोभाने. २ दुष्ट बुद्धीने, पापवासनेने, वाईट बुद्धीनें. ३ कामबुद्धीनें, कामदृष्टीने, काम -भावाने, कामभावपूर्वक. Lustfulness n. हांवरेपणा m, लोभ m, अधाशीपणा m. २ पापवासना, दुष्टवासना. ३ कामवासना f, कामुकता, कामासक्ति कामबुद्धि . Luster, Same as Lustrum. Lustral ( lus’tral) [L. Iustralis. See Lustre.] a. relating to or used in lustration or purification शुद्धीचा, शुद्धीच्या उपयोगाचा, शुद्धिकर, शुद्धिकारक, शुचिकर, शुचिकारक, पावक, पावन. Lustrate e. t. to Purify शुद्ध करणे, शुद्धिकरण करणे, शुचीकरण करणे. Lus'trated pa. t. & pa. p. Lustrating pr. p. & v. n. Lustration n. purification by sacrifice हवन करून केलेली शुद्धि . २ the act of purifying शुद्धिकरण n, शुचीकरण, शुद्धि , शोधन, पावन , पवित्रीकरण n; as, “And holy water for lustration bring." Lustrical a. pertaining to purification शुद्धीचा, शुद्धीसंबंधी,शुचीकरणाचा. २ शुचीकरणाच्या उपयोगाचा. Lustre ( lus'ter) [Fr. lustre; -Ital. lustro, 'a lustre, a glasse, a shining; -L. lucere, to shine.] n. Crightness, splendour तेज, तेजस्विता, कांति f, दीप्ति, कांत .२ (fig.) renown, distinction कीर्ति, नांव , लौकिक m, प्रतिष्ठा , महत्व १, मोठेपणा m. 2 a candle-stick, chandelier &c. of an ornamental Hind झुंबर (वगैरे). ४ a substcence which imparts lustre to a surface (वार्निसासारखा) चकाकी आणणारा पदार्थ m, झिलई देणारा पदार्थ m. L. v. .. (B.) to make dustrous चकचकीत करणे, चकाकी आणणे, झिलई देणे. Lus treless a. destitute of lustre, dim, dull निस्तेज, कयाहीन, कांतिहीन, फिकट. Lustrous ७. तेजवान, चकाकीत, चकचकीत, पाणीदार, पाण्याचा, तेजाचा, ज्योतदार. Lustrously adv. चकाकीतपणाने. Lustring ( lus'tring) [Fr. lustrine -Ital. lustrino. See Lustre, brightness. ] n. a kind of glossy sille cloth एक प्रकारचे सफाईदार रेशमी कापड . Lustrum (lus'trum) Lustre (lus’ter) [L, lustrum,