पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/193

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-भरणे घालणे, पदरभरीस घालणे, पागोटें गमावणे, पदरास खार चट्टा लागणे, पाठीचें साल जाणे. Losable a. such as can be lost हरवण्यासारखा. Loser n. हरणारा m, हारखाऊ m. २ हरवणारा m, गमाऊ m. Losting Pr. p. a. हरणारा, हारखाऊ. २ हरवणारा. ३ ( as opposed to luck ative ) तोट्याचा, नुकसानीचा, तोटा येण्याचा, आंगावर येण्याचा, आतबट्याचा, पदर भरण्याचा. Losing v. 28. हरणे , हर , हार . २ गमावणे, सांडणे, सांड.. ३ हरवणे , दवडणे १४, घालवणे . Loss . हार f. २ detriment, damage (as opposed to gain) तोटा m, नुकसान , नुकसानी/, गोता m, धोका , झोका m, धका m, खांच, खोट ठेच, चट्टा m, घस, घसरा m, खामी , न्हास m, अपचय M, क्षति m. N. B. The verbs बसणे, -येणे -लागणे खाणे are used with most of the above words. [ A DEAD L. पुरें पुरे नुकसान १, सर्वस्वी नुकसान १, पक्की बूड f. To CAUSE A LOSS UNTO (च्या) पदरास खार लावणे, (ला) टोपी-पागोटें घालणे.] ३ privation, de. privation नाश m, हानि, वियोग m, अभाव १. ४ perrdstion, ruin नाश , बूड . [ UTTER OR GREAT L. नासाडा m, नासाडी, सत्यनास m.] ५ lost or mislail state हरवण/ गफलत . ६ wastage फुकट खर्च m, अपव्यय m. [To BE AT A L. अकल गुंग होगें g. Q/s., मति कुंठित होणे, (मति) थकणे, थक्क होणे, किंकर्तव्यतामूढ -किंवक्तव्यतामूढ होणे.] Lost pe. p. a. हरलेला, हारीस गेलेला. २ गमावलेला, हरपलेला, सांडलेला, गहाळ. ३ गडप झालेला, नाबूद नाहीसा झालेला. ४ गेलेला, गत, विगत. ५ घालवलेला, दवडलेला, फुकट गेलेला. ६ stray चुकलेला, भकलेला, चुकार. ७ bevilderel, confounded चक्क चकित झालेला, थक्क थकित झालेला, घोंटाळलेला, बावरा, भ्रांत. [L. TO SHAIE बेशरम, कोडगा, निर्लज्ज, बेमुर्वत.] Lot (lot) [A. S. hlot, a lot, hleotan, to cast lots. ] १५. one's fate in the future, destiny नशीब , देव , भाग्य , प्राक्तन , भवितव्यता.. २amything (as a die, pobble, ball or slip of paper) used in delermining a question by chance fiat in, प्रश्नफांसा , चिठी/, शकुनगोटी. [To DRAIN LOTS सोडतचिठी उचलणे.] ३ that euhich falls to any one as his fortune भोग m, भोक्तृत्व , पाळी, भागधेय १. [To FALL TO ONE'S LOT नशीवी येणे g.ofo., कपाळास दैवास-भागास-विभागास वांट्यास-हिश्शास येणे g. of o.] ४ portion or parcel प्रत/, जुळी, गठ्ठा m, पुठा m, साटें n, गट m, भाग m. ५(of ground) तुकडा , भागm, ठिकें no pot f. & a number of things taken collectively समुदाय m, घोळका m, संख्याf as, "A lot of stationery; A lot of.people." [Lors रेलचेल, रगडाई , लूट, चंगळf] Lot. t. to allot, to sort हिस्से पाडणे. 'लाट'पाडणें. Lotted pa. t. & pa. p. Lotting pr. p. Loth, Same as Loath. Lotion (lo'shun) [Fr. -L. Jotio -lavere, lotum, to