पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

applied to the office of morning and evening prayer as well ) खिस्ती लोकांची सायंप्रातरुपासनापद्धति f. N. B. There are various stereotyped forms of Liturgy to which special names are given such as the Roman, the Coptio, the fozerabic, the Saram Liturgies. There is a special depart. ment of Theology called Liturgies. Four main branches of Theology are Faith, Manners, Liturgy and Government. Litur'gic,-al a. qfaat युखरिस्ताच्या उपासनेसंबंधी, लिटर्जीसंबंधी. Lit'urgist 9. ons who adheres to or has a knovledge of Titurgies 'लिटर्जीच्या पद्धति कडक पाळणारा m, 'लि. टर्जी प्रकरणवेत्ता m, खिस्ती उपासनेतील निरनिराळ्या "लिटर्जी 'संबंधाची माहिती असणारा -सांगणारा m. Live ( liv) [M. E. bivien; A. S. lifian, lybban, to live, Ger. leben ; orig. meaning to remain or con. tinue.] ... to be alive, to have life जगणे, वाचणे, जिवंत or जीवंत or सजीव असणे, जीवनदर्शत जीवना. वस्थेत असणे, जिता असणे. २ to pass one's tims or life राहाणे, असणे, आयुष्य १३ -काळ m. क्रमणे घालविणे, दिवस लोटणे काढणे. [To LIVE IN STYLE ऐटीने थाटानें -डौलाने राहाणे, शान/टूम चमचमाट m करणे. To LIVE SECURELY AND HAPPILY निर्भय व सुखाने कालक्रमणा करणे, रामराज्य करणे. ] ३ to continue in life वाचणे, जगणे. [I WILL NOT LIVE मी प्राण ठेवणार नाही. IF WE LIVE AND MEET AGAIN जगलों वांचलों आणि पुन्हां भेटलों तर, हयातभेट -हयात मुलाखत असली तर.] ४ to abide, to dwell, to reside राहाणे, असणे, वस्ती or वसती करणे, (-चा) रहिवासी असणे, वापरणे, वावरणे, वागणे, नांदणें. ५ to last, to exist, to remain (said of inanimate objects, ideas &c.) राहाणे, टिकणे, कायम राहाणे. ६ to enjoy or make the most oflife नांदणे, सुखाने आनंदाने राहाणे. ७ to be maintained in life, to acquire a livelihood ( with on or by) उदरनिर्वाह m -निर्वाह m -प्रपंचनिर्वाह m गुजराण गुजारा m -रोजगुजारा m -रोजगुजराण / करणे, प्रपंच m -संसार m -अपंचनिर्वाह m-उपजीविका / उपजीवन । दिनचर्या 1 रोजी f-पोटाचे पोटापाण्याचे गुजारा m चालवणे or चालणे. with g.of 8. Cto feed, to be nourished (with on) (-वर) राहाणे, असणे, खाऊन असणे, उदरनिर्वाह m उपजीविका f. करणे with वर of ०., जगणे, गुजराण करणे as, "Horses live on grass and grain." ९ ० have a spiritual existence आत्मिक जीवन पावणे, आत्मस्थितीत -विदेहस्थितीत आत्मरूपाने असणे; as, "The just shall live by faith.” go to outlast danger, to float (said of a ship, boat &c.) (संकटांतून) तगणे निभावणे -जगणे, बचावणे, बचणे, तग -निभाव काढणे. ११ (with through or out) शेवटपर्यंत तगणे चांचणे -निभावणे, निभाव काढणे. [To L Wwi todwell with (च्या) पाशी जवळ राहाणे,