पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्ध्कोश खंड दुसरा (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 2).pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

a qui in. Liq'uable a. capable of being melleil पातळ होणारा. Liquation n. the act or operations of making or becoming lirrid पातळ करणे, पातळ होणे, द्रवीकरण , द्रवीभवन १.२ the capacity of becoming liquid द्रवीभवनीयतापातळ होण्याचा धर्म m. Liquefa'cient 1. that which serves lo liquefy (97 तळपणा आणणारे) द्रवकारी द्रव्य ४. Liquefaction n. the act or process of making liquiib esp. by the sole agency of heat (उष्णता लावून) पातळ करणे ॥, (उष्णताद्वारा) द्रवीकरण 2. २ the state of being Liquid प्रवाहीपणा m, पातळपणा m, रसरूपता f.३ (chem. a phys.) the acl, process or method of reducing a gas or vapour to a liquicl by means of cold or pressure (गार करून किंवा गारठा देऊन अथवा दाबून वायू इ० बाप्परूप पदार्थ) पातळ करण्याची क्रिया तन्हा f -रीत , द्रवीकरण , जलीकरण n. Liquefi'able a. द्रवीभवनीय, पातळ करण्या जोगा-होण्या जोगा, द्राव्य. Liquelivern. पातळ करणारा m. Liquefy v.t. to mell, to dissolve पासळ करणे, रस करणे . of o. २ (iech. ) to melt by the sole agency of heat (उष्णता देऊन लावून) पातळ करणे, (आंच देऊन) पातळ करणे. Liques'cent a. dissolving, melting द्रवणारा, द्रविष्णु, द्रवमाण. Liques'cency n. द्रविष्णुता, द्रवमाणता. Liquid'. ity n. the state or quality of being liquid प्रवाहीपणा m, सद्रवपणा m, द्रवत्व n, द्रवभाव m, रसता fi sangat f. Liq'uidize 2. 6. to make liquid (द्रवांत मिसळून प्रवाही -द्रवरूप -पातळ करणे, द्रवीभूत करणे, रस करणे g. of o. Liquidly adv. Liq'uidness n. Same as Liquidity. Liquidate (lik'wi-dāt) [L. liquidlare, to liquidate, .liquidus, liquid. 1 v. t. to make clear, as accounts of a bankrupt estate (कर्ज किंवा देणे फार झाल्यामुळे धंदा बंद करण्याच्या उद्देशाने) देण्याघेण्याचा निकाल लावणे.२ to pays to discharge फेडणे, वारणे, (कर्जाचा) निकाल लावणे, फेड करणे, फडशा करणे, अदा बेबाकी -&c. करणे, (देणे) देऊन टाकणे, ऋणशोधन . करणे. ३ to make clear and intelligible स्पष्ट करणे, फोड.f-खुलासा m. करणें . of o.; us, "Time only can L. the meaning of all parts of a compound system." Liquidated pa. t. L. pa. p. फेडलेला, दिलेला, देऊन टाकलेला, फारीक, फारक. Liquida'tion %. the clearing up of the money affairs, espec. the adjustment of the affairs of a bank•rupt estate फेड , फडशा m, बाजार गुंडाळणे n, धंदा बंद करणे. [To Go INTO L. बाजार आटोपणे -आवरणे, दिवाळे काढणे, (देण्याघेण्याचा) निकाल करणे फडशा पाउण.] Liquidator p. one engaged in a liquidation (देण्याघेण्याचा निकाल लावून) धंदा बंद करणारा mo. P an officer appointed to conduct the winding up of a company ( एखाद्या बुडत्या कंपनीच्या) देश्या.